मराठमोळी अभिनेत्री श्र्वेता साळवे लवकरच आपल्या बाळाला जन्म देणार आहे. काही दिवसांपूर्वीच श्र्वेताने ही गोड बातमी आपल्या चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. हे खास दिवस ती आपल्या नवर्यासोबत एन्जॉय करतेय. अलिकडेच ती सुटी एन्जॉय करण्यासाठी गोव् ...
जळगाव : कृषी विभागात कामांचा व्याप वाढत असताना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात मंजूर असलेल्या एक हजार ७१ पदांपैकी तब्बल ३३६ पदे रिक्त आहेत. शेतात जाऊन मार्गदर्शन करणार्या कृषी सेवकांची सर्वाधिक १०८ पदे रिक्त आहे. कृषी मंत्री एकनाथराव खडसे यां ...
जळगाव : भारतीय जनता पार्टी मुंबईचे उपाध्यक्ष हाजी हैदर आझम यांच्या नेतृत्वाखाली मुस्लीम समाजातील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व प्रतिष्ठित नागरिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मुस्लीम समाजाचे प्रश्न सोडविण्याची विनंती केली. हे प्रश्न ...
जळगाव- मुख्य लेखा व वित्त अधिकारी नेहमीच चुकीचे अभिप्राय नोंदवायला सांगतात. त्यांची तक्रार झाली तर ते कनिष्ठ अधिकार्यांवर खापर फोडतात व पदाधिकार्यांकडेही कनिष्ठ अधिकार्यांविषयी तक्रार करतात, असा आरोप जि.प. वित्त विभागातील लेखाधिकारी अरुण पवार यांन ...
जळगाव: जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील ६२ जागांसाठी २९ मार्च ते १८ एप्रिल या कालावधित भरती प्रक्रीया राबविण्यात येणार आहे. उमेदवारांना ई-मेल व एसएमसद्वारे प्रवेशपत्र पाठविले जाणार असल्याची माहिती उपअधीक्षक महारु पाटील (गृह) यांनी दिली. भरती प्रक्र ...
जळगाव :जळगाव : मनपाची मालमत्ता व बॅक खाती सील करण्याच्या डीआरटीच्या प्रस्तावित कारवाईस डीआरएटी दिल्लीने मनाई हुकूम केला असून याप्रश्नी आता दिल्ली येथील ट्रीब्युनलपुढे १ एप्रिल रोजी कामकाज होणार आहे. ३४१ कोटींच्या डीआरटीच्या संभावीत कारवाईस स्थगिती ...
जळगाव: आईसक्रीमचा व्यवसाय करणारे अण्णासा वामनसा क्षत्रीय (वय ४९ रा.आनंद नगर महाबळ) यांच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे, तरीही पोलीस त्यांना अटक करीत नसल्याने त्यांची पत्नी वर्षा क्ष ...
जळगाव : आदिवासी मुलींच्या शासकिय वसतीगृहात सोहम योग केंद्रातर्फे मोफत योग शिबिर घेण्यात आले. प्रा. गीतांजली भंगाळे यांच्याहस्ते उद्घाटन झाले. सोहम योग केंद्राच्या प्रमुख प्रा. आरती गोरे, योग शिक्षक प्रा. रत्ना चौधरी, व्ही.एस.जाधव उपस्थित होते. ...