लाईव्ह न्यूज :

Nandurbar (Marathi News)

खास आपल्यासाठी
पहूरला हाणामारीत तरुण जखमी - Marathi News | The injured were injured in the shootout | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :पहूरला हाणामारीत तरुण जखमी

जळगाव : जामनेर तालुक्यातील पहूर येथे झालेल्या हाणामारीत भगवान दगडू जाधव (३२, रा. पहूर) हा तरुण गंभीर जखमी झाला. त्याच्या पोटाला जखम झाली असून रात्री जिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. ...

खडसेंनी चौकशांऐवजी शेतकर्‍यांना मदतीचा हात द्यावा गुलाबराव पाटील : १३ रोजीचा मोर्चा निघणार, १० हजार शेतकर्‍यांचा सहभाग - Marathi News | Gulabrao Patil: A 13-day morcha will start, ten thousand farmers join hands, Khadaseni should give help to farmers instead of chowks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खडसेंनी चौकशांऐवजी शेतकर्‍यांना मदतीचा हात द्यावा गुलाबराव पाटील : १३ रोजीचा मोर्चा निघणार, १० हजार शेतकर्‍यांचा सहभाग

जळगाव : महसूल व कृषिमंत्री एकनाथराव खडसे हे जिल्हा बँकेशी संबंधित विविध कार्यकारी सहकारी संस्थांतर्फे वितरित झालेल्या पीक कर्जाची चौकशी करण्यात व्यस्त आहे. आमदार केळी कर्जाच्या संदर्भात लाभार्थी आहेत, असे ते सांगत आहेत... शेतकर्‍यांनी केळी कर्ज घेतले ...

मूर्दापूर धरणाची उंची वाढल्यास नशिराबादला पाणीच पाणी - Marathi News | If the height of Muradpur dam increases, then water in Nashik can be water | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मूर्दापूर धरणाची उंची वाढल्यास नशिराबादला पाणीच पाणी

नशिराबाद- गेल्या ३-४ वर्षापासून भूसंपादनाचा नावाखाली मूर्दापूर धरणाची उंची वाढ करण्याचा प्रकल्प रखडत असून त्यामुळे पाण्याचे साठवण क्षमता अल्पच होत असल्याने नशिराबादकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी पावसाळ्यापूर्वी धरणाच्या सांडव्याचे ...

पोलीस स्टेशनमध्ये तुंबळ हाणामारी - Marathi News | Thunderstorms in the police station | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलीस स्टेशनमध्ये तुंबळ हाणामारी

जळगाव : पूर्ववैमनस्यातून आंबेडकर नगरात रविवारी दुपारी दोन गटात तुंबळ हाणामारी झाली, त्यानंतर हा वाद शनी पेठ पोलीस स्टेशनमध्ये पोहचल्यानंतर तेथेही जोरदार हाणामारी झाली, त्यात एका जणाचे डोके फुटले असून पोलीस स्टेशन आवारात रक्ताचे ठिकठिकाणी डाग पडले होत ...

पाच तास लागले मृतदेह बाहेर काढायला - Marathi News | It took five hours to get the body out | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाच तास लागले मृतदेह बाहेर काढायला

शनिवारी रात्री परत आल्यानंतर तालुका पोलिसांनी रविवारी सकाळी सात वाजता पुन्हा घटनास्थळ गाठले. विहिरी दोनशे फुट खोल व धोकादायक असल्याने उतरणे व चढणे अवघड होत होते. भील समाजाच्या काही तरुणांना बोलावून त्यांना विहिरीत उतरविण्यात आले. मृतदेह अतिशय कुजलेला ...

पाणी मिळूनही नशिराबादकर कोरडेच! - Marathi News | Nasirabadkar dry with water! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाणी मिळूनही नशिराबादकर कोरडेच!

नशिराबाद- पाणी टंचाईवर मात करण्यासाठी येेथे एमआयडीसीचा पाणीपुरवठा सुरू करण्यात आल्याने गावाला सध्या पाचव्या दिवशी पाणी मिळत आहे. टंचाईचा तिढा मिटला असला तरी एमआयडीसीचे पाणी दूषित व पिवळसर, फेसयुक्त येत असल्याने शुद्ध पाणी मिळविण्यासाठी ग्रामस्थांचे म ...

रेल्वेखाली महिलेचा पाय कापला रुळ ओलांडण्याच्या प्रयत्न : पाय ठेवताच रेल्वे झाली सुरू - Marathi News | The legs of the woman under the train were crossed by the cross | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वेखाली महिलेचा पाय कापला रुळ ओलांडण्याच्या प्रयत्न : पाय ठेवताच रेल्वे झाली सुरू

जळगाव : रेल्वे रुळ ओलांडण्याच्या प्रयत्नात उभी असलेली रेल्वे सुरू होऊन त्याखाली पाय आल्याने विजया धनराज सावकारे (३०, रा. गेंदालाल मिल परिसर) या महिलेचा पंजा कापला गेला. ही घटना शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास जळगाव रेल्वे स्थानकावर घडली. ...

स्थायीत भाजपाची मुस्कटदाबी सदस्यांचा आरोप : सत्ताधार्‍यांचा केला निषेध; सभेत बोलण्यावरून खडाजंगी - Marathi News | BJP's smiling member accused: ruling party's ban; Speech at the meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्थायीत भाजपाची मुस्कटदाबी सदस्यांचा आरोप : सत्ताधार्‍यांचा केला निषेध; सभेत बोलण्यावरून खडाजंगी

जळगाव : स्थायी समितीच्या सभेत बोलण्यास सत्ताधार्‍यांकडून भाजपाची मुस्कटदाबी होत असून भाजपाच्या सदस्यांना बोलूच दिले जात नसल्याचा आरोप माजी स्थायी समिती सभापती ज्योती चव्हाण व सदस्यांनी सभेत केला. तसेच सभा संपल्यावर पत्रकारांशी बोलताना सत्ताधार्‍यांच् ...

माय-लेकीचा संशयास्पद मृत्यू राजस हॉस्पिटलमधील घटना : गळा दाबून हत्या केल्याचा संशय ; पती फरार - Marathi News | Suspicious death of Maine-Leki: Rajas hospital incident: Suspected suspect killed; Husband absconding | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माय-लेकीचा संशयास्पद मृत्यू राजस हॉस्पिटलमधील घटना : गळा दाबून हत्या केल्याचा संशय ; पती फरार

जळगाव : रिंगरोडवरील डॉ.राजेंद्र सरोदे यांच्या राजस हॉस्पिटलमध्ये वरच्या मजल्यावर वास्तव्याला असलेले सचिन गुमानसिंग जाधव (वय ४० मूळ गाव मोयगाव ता.जामनेर) यांची पत्नी कविता (वय ३५) व मोठी मुलगी रिया (वय १५) या दोघांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. शुक्रवा ...