जळगाव : आंबेडकरनगरात पूर्ववैमनस्यातून झालेल्या हाणामारी प्रकरणातील दोन्ही गटाच्या २० संशयित आरोपींची जिल्हा न्यायालयाने मंगळवारी जामिनावर सुटका केली. ...
जळगाव : जिल्ात सोमवारी झालेल्या वादळी व अवकाळी पावसात चाळीसगाव येथे बैलाच्या अंगावर वीज कोसळल्याने ठार झाला. पारोळा, अमळनेर व मुक्ताईनगर येथे झालेल्या गारपीटमुळे नुकसान झाले. ...
जळगाव : विभागातील रेल्वे लाईनवरील वाढता ताण पाहता टाकण्यात येत असलेल्या जळगाव-भुसावळ दरम्यानच्या तिसर्या रेल्वे लाईनचे काम दोन वर्षात पूर्ण होईल. या सोबतच आता चौथी लाईनदेखील टाकण्यात येणार असल्याचे भुसावळ रेल्वे विभागाचे विभागीय व्यवस्थापक सुधीरकुमा ...
जळगाव- धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे पाणीटंचाई निवारणार्थ ग्रामीण भागातील सार्वजनिक विहिरींमधील गाळ काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या उपक्रमातून मंगळवारी म्हसावद, लोहारा ता.पाचोरा येथे प्रत्येकी एक, एरंडोलातील चार आणि कासोदा येथील दोन विहिरींमधी ...
जळगाव : अत्यल्प पाऊस, मोठ्या प्रमाणातील वृक्षतोड या सार्याचा परिणाम म्हणून अमळनेर, धरणगाव व चाळीसगाव या तीन तालुक्यातील भूगर्भातील जलपातळी तब्बल तीन मिटरने खालावली आहे. सहा तालुक्यांमध्ये सातत्याने भूजलपातळीत घट होत असल्याने आगामी काळात भीषण स्थिती ...
जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील शिक्षक भवनात विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचार प्रकरणाच्या खटल्यात मंगळवारी तपासाधिकारी सहायक पोलीस निरीक्षक सारिका कोडापे यांची सरकार पक्षातर्फे साक्ष नोंदवण्यात आली. ...
जळगाव : जिल्हा परिषदेमध्ये मंगळवारी बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली. त्यात अर्थ, कृषि, बांधकाम आणि बाल कल्याण विभागांमध्ये मिळून १७ कर्मचार्यांच्या बदल्या झाल्या. प्रशासकीय बदल्यांचे प्रमाण अतिशय नगण्य असून, फक्त बाल कल्याण विभागामध्ये एक कर्मचार्याच ...
जळगाव : जिल्हा पोलीस दलातील पोलीस कर्मचार्यांच्या सर्वसाधारण बदली प्रक्रियेस १० मे पासून सुरुवात झाली. त्यात पहिल्या दिवशी ५५ सहायक पोलीस उपनिरीक्षक व ९२ पोलीस हवालदार यांनी मुलाखतीस हजेरी लावली. ...
जळगाव : नागरी व ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची टंचाई परिस्थिती निवारणासाठी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या अधिकारात वाढ केली आहे. अमळनेर व यावल तालुक्यांसाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यासाठी हतनूरच्या धरण क्षेत्रातील गाळ काढण्यासाठी जिल्हा प्रश ...
स्पर्धा परीक्षेची तयारी करताना यश मिळेलच याची शाश्वती नसते. एकदा का या परीक्षेत अपयश आले की, भीतीपोटी मोठे मानसिक खच्चीकरण होत असते, मात्र अपयशाची भीती न बाळगता ध्येय्यापर्यंत पोहचण्यासाठीच्या प्रवासाचा आनंद घेत अभ्यास केल्यास यश हमखास मिळते, असा सल् ...