जळगाव : पत्नी कविता व मुलगी रेणाक्षी जाधव यांना सचिनने इंजेक्शन देऊन संपवले. त्यानंतर उज्जैनला जाऊन त्याने दोघींचा पारंपरिक विधीदेखील केला, अशी धक्कादायक माहिती सचिनच्या अटकेनंतर पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीतून समोर आली आहे. ...
नागराज मंजुळेच्या सैराट सिनेमाने आपल्या विक्रमांची घौडदौड सुरुच ठेवली आहे. सैराट सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 11 दिवसांमध्ये तब्बल 41 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. सैराट हा मराठीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.उभ्या महाराष्ट्राला झिंगायला लावणार् ...
जळगाव : जिल्हा पोलीस दलातील बदली प्रक्रियेच्या दुसर्या दिवशी १२७ पोलीस कर्मचार्यांना त्यांच्या बदली संदर्भातील विनंती, अडी-अडचणी ऐकून घेण्यासाठी बोलावण्यात आले होते. त्यापैकी १०३ पोलीस कर्मचारी उपस्थित राहिले. ...
जळगाव : हॉकर्स विरोधातील प्रशासनाच्या धोरणाविरोधात अजिंठा चौफुलीवर जिल्हा हॉकर्स संघर्ष समितीतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तब्बल अर्धा तास हे आंदोलन सुरू होते. विविध घोषणा देणार्या हॉकर्स महिला व पुरुषांना एमआयडीसी पोलिसांनी अटक करून नंतर त् ...
जळगाव : आर्थिक परिस्थिती बेताची असली तर आई-वडील शिक्षणावर पुरेसा खर्च करू शकत नाही. अशाही स्थितीत शैक्षणिक सोयी-सुविधांपासून वंचित रहावे लागू नये, यासाठी अनेक गरीब, होतकरू व घरच्या परिस्थितीची जाण असलेले विद्यार्थी उन्हाळी सुीच्या काळात किराणा दुकान ...
जळगाव : पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने २ भामट्यांनी एका वृद्ध महिलेचे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हातचलाखीने लंपास केल्याची घटना बुधवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास बजरंग बोगद्याजवळील रेल्वे कॉलनीत घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात ...
जळगाव : जिल्हा परिषदेमध्ये वर्ग तीन व चार मधील कर्मचार्यांच्या प्रशासकीय व इतर जिल्हा बदल्यांची कार्यवाही सुरू असून, बुधवारी आरोग्य, पाणीपुरवठा आणि सिंचन विभागातील एकूण ४७ कर्मचार्यांच्या बदल्या करण्यात आल्या. ...
जळगाव : महापालिकेस मंजूर १० कोटी ६७ लाखाचे अनुदान जिल्हाधिकार्यांनी परस्पर वळते करून घेतल्याप्रकणी शासनाच्या नगरविकास विभागाने आदेश काढले आहेत. सात दिवसात ही रकम मनपाकडे वळते करावी असे निर्देश आहेत. या संदर्भात महपौर नितीन लाही दुजोरा दिला मात्र दि ...
जळगाव : रिंगरोडवरील राजस हॉस्पिटलमध्ये ५ मे रोजी मध्यरात्रीनंतर घडलेल्या दुहेरी हत्याकांडातील प्रमुख संशयित आरोपी सचिन गुमानसिंग जाधव हा ६ दिवसानंतर बुधवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास जिल्हापेठ पोलिसांना शरण आला. अटकेनंतर पोलिसांनी त्याची प्राथमिक चौकश ...
जळगाव : महाराणा प्रतापसिंह यांची तारखेनुसार जयंती उत्सव महाराणा प्रतापसिंह बहुउद्देशीय मंडळ तसेच इतर कार्यकारिणी मंडळे यांच्या माध्यमातून सकाळी ९ वाजता महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सर्वांच्या हजेरीत कार्यक्रम पार पडला. ...