जळगाव: क्रय विक्रय संघात शिपाई म्हणून नोकरीस असलेले मोहन प्रल्हाद खडके (वय ५४ रा.विठ्ठल पेठ, जळगाव) हे नेहमीप्रमाणे २५ मे रोजी ड्युटीला गेले, मात्र ते संध्याकाळी परतलेच नाहीत. याप्रकरणी शनी पेठ पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, ...
जळगाव : श्रीराम मंदिर संस्थानतर्फे ३१ मे रोजी सकाळी १० वाजता संत मुक्ताबाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवाजी उद्यानाजवळील मुक्ताई पादुका मंदिरात पादुका अभिषेक व आरती करण्यात येणार आहे. या पादुका सद्गुरु अप्पा महाराज यांना मिळाल्या होत्या. हभप नारायण म ...
जळगाव : मनपातील काही प्रमुख अधिकार्यांच्या बदल्या नुकत्याच करण्यात आल्या. मात्र त्यात आयुक्तांना अंधारात ठेवत उपायुक्त प्रदीप जगताप यांनी मनमानी करीत भांडार विभागप्रमुखपदी राजेंद्र पाटील यांची परस्पर वर्णी लावली असल्याचे समजते. ...
जळगाव: कॉलेजला जावून येते असे सांगून घरातून गेलेली १९ वर्षीय तरुणी गायब झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील एका गावात घडली आहे. सध्या शाळा व महाविद्यालयांना सुटी आहे. शुक्रवारी सकाळी दहा वाजता या तरुणीने मी कॉलेजला जावून येते असे घरात सांगितले, मात्र ती ...
जळगाव : खड्डे बुजविण्याच्या नावाखाली लाखो रुपयांचा खर्च झाला पण जैसे थे परिस्थिती आहे. वारंवार सूचना देऊन महापौरांचे नाव सांगितले जाते...मग महापौर या शहराचे मालक आहेत काय? ते कर भरतात मग जनता भरत नाही का? असा सवाल आमदार सुरेश भोळे यांनी मनपात आयोजि ...
जळगाव : एमआयडीसी पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या सिमीच्या गुन्ाच्या खटल्यात आरोपींविरुध्द कट कारस्थान रचण्याचा कलम १२० ब वाढविण्याबाबत शुक्रवारी सरकार पक्षातर्फे न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला. न्या.ए.के.पटनी यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्य ...
जळगाव : मेहरूण तलावातून गाळ काढण्याच्या मोहिमेत शुक्रवारी सुमारे १३९७ ब्रास काढण्यात आला. दरम्यान उपमहापौर ललित कोल्हे यांच्या आवाहनावरून रेमंड कंपनीनेदेखील या कामात सहभाग नोंदवित १ पोकलेन व ८ डंपर, २ निरीक्षक असा ताफा दिला. ...
जळगाव : घरासाठी माहेरुन पाच लाख रुपये आणावे यासाठी अक्सानगरमधील नर्गीसबी अनिस शहा (२१) या विवाहितेला तिच्या माहेरच्या मंडळींनी मारहाण केल्याने तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या विवाहितेच्या अंगावर रॉकेल टाकून तिला पेटवून देण्याचा प्रयत् ...
जळगाव: जिल्हा दूध संघासमोर सुरत रेल्वे लाईनला लागून असलेल्या झोपडपीवर शुक्रवारी बुलडोझर चालविण्यात आले. अनेक वर्षापासून असलेले हे अतिक्रमण तगड्या पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आले. किरकोळ वाद वगळता अतिक्रमण हटाव मोहीम शांततेत राबविण्यात आली. या परिसरात ...