लाईव्ह न्यूज :

Nandurbar (Marathi News)

आजाराला कंटाळून तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या पाच तासानंतर पटली ओळख : पायाला गॅँगरीन व पत्नीला अर्धांगवायुचा झटका - Marathi News | Barely a teenager committed suicide after five hours, identified as a pedestrian stroke | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आजाराला कंटाळून तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या पाच तासानंतर पटली ओळख : पायाला गॅँगरीन व पत्नीला अर्धांगवायुचा झटका

जळगाव : डाव्या पायाला झालेल्या गॅँगरीनमुळे त्रस्त असलेल्या विलास बारकु पाटील (वय ३८ रा.राजमालती नगर, जळगाव, मुळ रा.शिरसमणी, ता.पारोळा) या तरुणाने बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास भुसावळ रेल्वे अप लाईनवर रेल्वेखाली आत्महत्या केली. विलास पाटील हे बा ...

जप्त केलेले कपाशी बियाणे बोगस पत्रपरिषद : रॅपर, सूचनांमधील अनागोंदी केली उखड - Marathi News | Seed bogus paper on seized capsize: Rappar, made chaos in the instructions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जप्त केलेले कपाशी बियाणे बोगस पत्रपरिषद : रॅपर, सूचनांमधील अनागोंदी केली उखड

जळगाव : जि.प.च्या कृषि विभागाचे अधिकारी व कर्मचार्‍यांचे पथक आणि स्थानिग गुन्हे शाखा आदींनी मंगळवारी जिल्यात चाळीसगाव, जामनेर आणि भुसावळात जप्त केलेले सुधारित देशी कपाशीचे बियाणे बोगस असल्याचा निर्वाळा बुधवारी जि.प.च्या कृषि विभागाने पत्रपरिषदेतून के ...

तरुणाला मारहाण करून ३० हजार लुटले मध्यरात्रीची घटना : तीन महिन्याच्या कष्टाच्या रकमेवर डल्ला - Marathi News | 30,000 looted midnight incident by assaulting the youth: Dulla on the amount of three month's labor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तरुणाला मारहाण करून ३० हजार लुटले मध्यरात्रीची घटना : तीन महिन्याच्या कष्टाच्या रकमेवर डल्ला

जळगाव: मुंबई येथून जळगावला घरी आलेल्या शुभम गणेश टेकावडे (वय २० रा.शाहू नगर, जळगाव) या तरुणाला बुधवारी पहाटे अडीच ते तीन वाजेच्या सुमारास गोविंदा रिक्षा स्टॉप चौकात पाच तरुणांनी मारहाण करुन ३० हजार रुपये लुटून नेले. तक्रार देण्यासाठी गेलेल्या या तरुण ...

मोबाईल दुकानदारांकडून ग्राहकाला बेदम मारहाण गोलाणीतील प्रकार : वेळेत मोबाईल दुरुस्ती करुन न दिल्याने झाला वाद - Marathi News | Mobile shopkeepers face severe assault cylinders: Time has not been done due to mobile repair | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोबाईल दुकानदारांकडून ग्राहकाला बेदम मारहाण गोलाणीतील प्रकार : वेळेत मोबाईल दुरुस्ती करुन न दिल्याने झाला वाद

जळगाव: दुरुस्तीची रक्कम आगाऊ देऊनही वेळेत मोबाईल न दिल्याने उद्भवलेल्या वादातून मोहाडी (ता.जळगाव) येथील एका तरुणास (ग्राहक) मोबाईल विक्री व दुरुस्ती करणार्‍या दुकानदारांनी बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास गोलाणी मार्केटम ...

आव्हाणे येथे १९ जणांना अतिसाराची लागण चार बालक जिल्हा रुग्णालयात : गंभीर बालिकेला औरंगाबादला, जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांची भेट - Marathi News | 19 people diagnosed with diarrhea in Ahhane four children in district hospital: Serious girl child visits Aurangabad, District Health Officer | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :आव्हाणे येथे १९ जणांना अतिसाराची लागण चार बालक जिल्हा रुग्णालयात : गंभीर बालिकेला औरंगाबादला, जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांची भेट

जळगाव : तालुक्यातील आव्हाणे येथे दूषित पाण्यामुळे १९ जणांना अतिसाराची लागण झाली असून त्यांच्या रुग्णांवर जळगाव येथे उपचार आहे. यातील ९ महिन्याची बालिका गंभीर असून तिला औरंगाबादला हलविण्यात आले आहे. घटनेची गंभीर दखल घेत आरोग्य विभागाचे पथक रवाना झाले ...

रुग्णास भेटू देण्यास नकार; सहयोग क्रिटीकलमध्ये तोडफोड डॉक्टरांना मारहाण : रुग्णाचा मृत्यू झाल्याच्या अफवेने उडाला गोंधळ - Marathi News | Refuse to meet the patient; Collision Critical Strikes: Doctors Confront a Massacre | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रुग्णास भेटू देण्यास नकार; सहयोग क्रिटीकलमध्ये तोडफोड डॉक्टरांना मारहाण : रुग्णाचा मृत्यू झाल्याच्या अफवेने उडाला गोंधळ

जळगाव: अतिदक्षता विभागात दाखल असलेल्या रुग्णास भेटू देण्यास नकार देत कंपाऊडरने नातेवाईकावर लोखंडी सळई उगारल्याने संतप्त नातेवाईकांनी कंपाऊंडरला मारहाण करत सहयोग क्रिटीकलमध्ये तोडफोड केल्याची घटना सोमवारी संध्याकाळी साडे सहा वाजता घडली. दरम्यान, यावेळ ...

एलबीटी अनुदानापोटी साडेसहा कोटी मनपा: अनुदान प्राप्त - Marathi News | LBT grant upto Rs. 12 crores Municipal Corporation: Grants received | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एलबीटी अनुदानापोटी साडेसहा कोटी मनपा: अनुदान प्राप्त

जळगाव : स्थानिक संस्था करातील (एलबीटी) तूट भरून काढण्यासाठी महापालिकांना देण्यात येणार्‍या अनुदानाचे ६ कोटी ६५ लाख महापालिकेस शासनाकडून प्राप्त झाले आहे. ...

सरपंच...विरोधी पक्षनेते ते महसूल व कृषी मंत्री एकनाथराव खडसेंची वाटचाल: पक्षातील अनेक पदेही भूषविली - Marathi News | Sarpanch ... Opposition Leader from Revenue and Agriculture Minister Eknath Rao Khadse | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरपंच...विरोधी पक्षनेते ते महसूल व कृषी मंत्री एकनाथराव खडसेंची वाटचाल: पक्षातील अनेक पदेही भूषविली

१९७६ : ग्राम पंचायतीपासून खडसे यांनी आपल्या राजकारणाला सुरुवात केेली. त्या काळात तेव्हाच्या एदलाबाद मतदारसंघात प्रतिभाताई पाटील, प्रल्हादराव पाटील, हरिभाऊ जवरे यांचे प्रस्थ होते त्यामुळे त्याकाळात खडसेंना प्रारंभी अपयश पदरी आले. ...

खडसेंविरोधात कॉँग्रेसची निदर्शने - Marathi News | Congress's demonstrations against Khadas | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खडसेंविरोधात कॉँग्रेसची निदर्शने

जळगाव - महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर झालेल्या विविध आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा या मागणीसाठी शहर जिल्हा कॉँग्रेस कमिटीतर्फे शुक्रवारी निदर्शने करण्यात आली. ...