जळगाव : जिल्हाभरातील विविध पतपेढ्या, सोसायट्यांमधून आपल्या कार्यक्षेत्रातील जि.प.शाळांमधील शिक्षकांनी घेतलेले कर्ज, त्यांची वर्गणी भरण्याची कारकुनी संबंधित शाळेतील मुख्याध्यापकाला करावी लागत आहे. या मुख्याध्यापकांचा वेळ अधिकचा खर्च होत असून, विद्यार ...
जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सुरक्षा रक्षक, सफाई, बागकाम व इतर कामांसाठी कंत्राटी पद्धतीने कार्यरत सुमारे ८० कर्मचार्यांनी वेतन मिळत नसल्याने सोमवारी दुपारी एकत्र येऊन कामबंद आंदोलन केले. ...
जळगाव: घर बंद असल्याची संधी साधत पिंप्राळा शिवारातील सिध्दी विनायक कॉलनीत राहणार्या निवृत्त विक्रीकर निरीक्षक रमेश रामदास तायडे (वय ६१) यांच्या घरातून चोरट्यांनी दोन लाख ७२ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे. १० ते १६ ऑक्टोबर या दरम्यान घडलेली घटना सो ...
जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी चार जणांच्या २० ऑक्टोबर रोजी राज्यपाल यांनी राजभवनात मुंबई येथे मुलाखती घेतल्या. कुलगुरू यांच्या नावाची घोषणा सोमवारी होण्याचे संकेत मिळाले होते, परंतु कुलगुरू यांच्या नावाची घोषणा झाली नाही. ...
जळगाव : मूल्यांकनात पात्र ठरलेल्या महाविद्यालयांना शंभर टक्के अनुदानासह नियुक्त प्राध्यापकांना पगार अदा करावा या मागणीसाठी राज्य विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी एक दिवसीय धरणे आंदोलन केले. ...
जळगाव: प्रतिबंधात्मक कारवाई टाळण्यासाठी एका हॉटेल व्यावसायिकाकडून पाच हजार रुपये व दारुची लाच घेणारे अडावद पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक योगेश देशमुख व सहायक फौजदार नीळकंठ पाटील यांना सोमवारी निलंबित करण्यात आले. देशमुख यांना विशेष पोलीस महानिरीक्षक ...
जळगाव: जळगाव तसेच राज्यातील सर्वच मनपांमध्ये कचर्याची समस्या निर्माण झाली असून याबाबत विधान परिषदेत तारांकीकत प्रश्न उपस्थित करण्यात आल्याने शासनाने मनपाकडून यासंदर्भात माहिती मागविली आहे. ...
तळोदा येथील माय लेकींचा गळफासाने मृत्यू प्रकरणी अखेर पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळोदा येथे २१ आॅक्टोबर रोजी रात्रीमायलेकींचा एकाच वेळी गळफासाने मृत्यू झाला होता. ...