लाईव्ह न्यूज :

Nandurbar (Marathi News)

200 टायरच्या वाहनासाठी नदीवर पूल - Marathi News | Bridge over river for 200 tire vehicles | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :200 टायरच्या वाहनासाठी नदीवर पूल

वाहतूक कंपनीने केला खर्च : डामरखेडय़ाजवळ गोमाई नदीवर एका वाहनासाठी खटाटोप ...

बँकेमुळे विदेशात गेलेली ‘लेक’ परतीच्या मार्गावर - Marathi News | On the 'Lake' return route abroad due to the bank | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बँकेमुळे विदेशात गेलेली ‘लेक’ परतीच्या मार्गावर

लेक वाचवा, लेक शिकवा या ब्रीद वाक्याखाली राज्यात मुलींच्या शिक्षणासाठी विविध उपक्रम राबवत असतानाच, नंदुरबार तालुक्यातील रनाळे येथून परदेशात शिक्षणासाठी गेलेल्या रूची चव्हाण ...

बºहाणपुरात केळी भाव पोहोचले अडीच हजारांवर - Marathi News | Banana prices reached up to two and a half thousand | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बºहाणपुरात केळी भाव पोहोचले अडीच हजारांवर

बºहाणपूर येथे केळी भावात तेजी कायम असून तेथे उच्च प्रतीच्या केळीचे भाव १२ साठी २५५३ असे झाले आहे. ...

अटकेची भीती, चोरट्याची आत्महत्या - Marathi News | Fear of arrest, thievery suicide | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :अटकेची भीती, चोरट्याची आत्महत्या

तीन जणांच्या टोळीला साक्री पोलिसांनी शुक्रवारी रात्री पकडले. यापैकी एक जण पळून गेला. पकडले जाण्याच्या भितीने त्याने सटाणा गावानजीक एका पुलाखाली गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. ...

तिघांना रेल्वेगाडीने चिरडले - Marathi News | Three people were crushed with a train | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तिघांना रेल्वेगाडीने चिरडले

नरडाणा-होळदरम्यानची घटना : चिमुरडीसह महिला बेपत्ता ...

तोरणमाळला साकारणार आंतरराष्टÑीय दर्जाची निवासी शाळा - Marathi News | The international level residential school will be set up for Toranmal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तोरणमाळला साकारणार आंतरराष्टÑीय दर्जाची निवासी शाळा

तोरणमाळ, ता.धडगाव केंद्रातील गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी राज्य शासनाने त्या ठिकाणी आंतरराष्टÑीय दर्जाची निवासी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

विद्यार्थ्याची आत्महत्या - Marathi News | Student's Suicide | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विद्यार्थ्याची आत्महत्या

आजाराला कंटाळून केले कृत्य : वैद्यकीय अभ्यासक्रमाचे होते शेवटचे वर्ष ...

तीन वर्षात जिल्ह्याचा कायापालट करणार - Marathi News | The district will be transformed in three years | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तीन वर्षात जिल्ह्याचा कायापालट करणार

मुख्यमंत्र्यांचे आश्वासन : म्हसावदमधील सभेने जि.प. निवडणूक प्रचाराचा प्रारंभ ...

तूर खरेदी केंद्रातून परतवले - Marathi News | Returned from Ture Purchase Center | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तूर खरेदी केंद्रातून परतवले

आसोद्याच्या शेतक:यांची तक्रार : स्वच्छ धान्यांची सक्ती ...