लाईव्ह न्यूज :

Nandurbar (Marathi News)

तळोद्यात पाण्यासाठी नागरिकांची वणवण - Marathi News | Citizens' description for drinking water in Poulod | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :तळोद्यात पाण्यासाठी नागरिकांची वणवण

शहरातील नानावट परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून नागरिकांना पाणी मिळण्यास समस्या निर्माण होत असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े ...

तुकाराम बागुल लिखित ‘अॅन अल्टीमेटम’ चे प्रकाशन - Marathi News | Publication of 'An Ultimatum' written by Tukaram Bagul | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :तुकाराम बागुल लिखित ‘अॅन अल्टीमेटम’ चे प्रकाशन

सेवानिवृत्त जिल्हाधिकारी टी़क़ेबागुल लिखित ‘अॅन अल्टीमेटम’ या इंग्रजी भाषेतील आत्मचरित्राचे प्रकाशन मंगळवारी सकाळी करण्यात आल़े ...

न्यायालयाच्या आदेशानंतर विनयभंगाचा गुन्हा दाखल - Marathi News | After the court order, the accused filed a complaint | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :न्यायालयाच्या आदेशानंतर विनयभंगाचा गुन्हा दाखल

घरात घुसून युवतीचा विनयभंग केल्याची तक्रार तिच्या आईने नंदुरबार न्यायालयात दाखल केली होती़ या तक्रारीची दखल घेत न्यायालयाने चौपाळे ता़ नंदुरबार येथील सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आह़े ...

आंतरपिकातून फुलवली देशी तूर - Marathi News | Fryed native tur, from the interculture | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आंतरपिकातून फुलवली देशी तूर

आधुनिक शेतीकडे वळताना, पारंपरिक पद्धतीचा खुबीने वापर करत उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न नवापूर तालुक्यातील धनराट येथील रशिद गावीत या शेतकऱ्याने केला आहे़ ...

गल्लीत पोस्टर लावून युवतीची बदनामी - Marathi News | Mischievous defamation by putting a poster in the lane | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :गल्लीत पोस्टर लावून युवतीची बदनामी

आत्महत्येचा प्रय} : दोघांविरूद्ध गुन्हा दाखल ...

मुलगा होत नाही म्हणून बापाकडून लेकीचा खून - Marathi News | Lacky blood from the father, so that he could not have a baby | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुलगा होत नाही म्हणून बापाकडून लेकीचा खून

माताही जीवावर उठली : टिटवीतील घटनेचे रहस्य ...

रहिवासी अद्यापही सावरलेले नाहीत धक्क्यातून - Marathi News | Residents are still not shocked | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रहिवासी अद्यापही सावरलेले नाहीत धक्क्यातून

भादली बु.।। येथील भोळेवाडा सुन्नच ! चौघांच्या हत्येबाबत कुणी बोलेना प्रदीप भोळेंचे घर बंद, सामान घराबाहेर ...

वर्गणीच्या वादातून शहाद्यात दोन गट भिडले - Marathi News | There was a bargain between the two groups of Shahadi | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :वर्गणीच्या वादातून शहाद्यात दोन गट भिडले

तुंबळ हाणामारी : फायटरचा वापर करून केले जखमी ...

खडसे-महाजन वाद दानवेंच्या दारात - Marathi News | Khadse-Mahajan dispute at the demon's door | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :खडसे-महाजन वाद दानवेंच्या दारात

माजी मंत्री एकनाथराव खडसे व भाजपा मंत्री जिल्हाध्यक्ष अशोक कांडेलकर यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भोकरदन येथे भेट घेतली. ...