अंधश्रद्धा निमरूलनाचा विचार हा मानव विकास निर्देशांकाचा पायाभूत घटक आहे, असे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निमरूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी व्यक्त केले. ...
शासनाने यापूर्वीच काढल्याने त्याचा लाभ खासदार डॉ.हिना गावीत यांना मिळण्याची शक्यता आहे. मात्र जे.जे.रुग्णालयाकडून प्रशासनाला सादर होणा:या अंतीम अहवालानंतर त्यांच्या पदवीबाबत निर्णय होणार आहे. ...
जिल्ह्यातील 218 खत विक्रेत्या शेतक:यांना पीओएस मशिनद्वारेच खत विक्री करावे लागणार आहे. शिवाय शेतक:यांना देखील आधार कार्डशिवाय खते मिळणार नसल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. ...
राष्ट्रीय ग्रंथालय अभियानाअंतर्गत ‘मॉडेल ग्रंथालय’ योजनेत राज्यातून नंदुरबार जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाची निवड करण्यात आली असून त्यासाठी निधीलाही मान्यता देण्यात आली आहे. ...