शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील सुखदेव गिरधर भोई या शेतक:याने सात एकर क्षेत्रात 60 क्विंटल तुरीचे उत्पादन घेतले. ...
नवापूर तालुक्यातील वाटवी येथे शाळेची भिंत व प्रवेशद्वार अंगावर कोसळल्याने बालिका जखमी झाली होती़ या बालिकेवर सुरत येथे उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला़ ...
‘बिईंग ह्युमन’ संस्थेकडून मदत : हृदयावरील शस्त्रक्रियेनंतर सलमानने घेतली ओवीची भेट ...
काँग्रेसचा महामोर्चा : धडगावात एकवटले हजारो आदिवासी बांधव ...
कुंभार व्यावसायिक : मध्यप्रदेशातून आणले तयार माठ व मडकी ...
कोंडाईबारीतील घटना : तीन दिवसांनंतर फिर्याद ...
नाफेडतर्फे सुरू असलेली खरेदी केंद्रे बंद झाल्यानंतर धुळे व नंदुरबार जिल्ह्यात मिळून सुमारे साडेचार हजार क्विंटल तुरीची खरेदी शिल्लक राहिली आहे. ...
वीकेण्ड या सदरात निपाणे गावात अक्षय तृतीयेच्या निमित्ताने सादर होणा:या रामलिलेवर जगदीश बियाणी यांनी केलेले लिखाण. ...
नंदुरबारात आता मिरची पावडरच्या लालीला हळदीच्या पिवळ्या रंगाची जोड मिळाल्याने जिल्ह्यात मसाला उद्योगाला तेजी आली आहे. ...
काँग्रेसचा मोर्चा : शेतकरी कजर्माफीच्या घोषणांनी धडगाव दणाणले ...