लोकमत न्यूज नेटवर्कम्हसावद : बुडीगव्हाण रस्त्यावर म्हसावद शिवारात कापसाच्या शेतात बिबटय़ाने कोल्हा फस्त केल्याची घटना घडली. या शेतात मजूर कापसाची वेचणी करीत असताना अचानक समोर बिबटय़ा आल्याने महिला मजुरांची धावपळ उडाली.याबाबत वृत्त असे की, सोमवारी सका ...
लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : उसाला प्रती टन 3200 रुपयांचा भाव द्यावा आणि पहिली उचल तीन हजार रुपयांची द्यावी अन्यथा शेतक:यांनी जो कारखाना जास्त भाव देईल त्या कारखान्यांना ऊस द्यावा, असे आवाहन करीत शासनाने जर गाडय़ा अडवल्या तर त्यांना जशास तसे उत्तर दे ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील पात्र शेतक:यांना अद्यापही कजर्मुक्तीच्या यादीची प्रतिक्षा लागून आहे. अद्याप शासनाकडून एकाही पात्र शेतक:याला या योजनेचा लाभ मिळालेला नसल्याची स्थिती आहे. राष्ट्रीयकृत बँकांना पहिली ग्रीन लिस्ट प्राप्त झाली अस ...