लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nandurbar (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘ओखी’च्या तडाख्याने नंदुरबारमध्ये रब्बी पिकांवर पाणी - Marathi News | 'Oki' water at rabi crops in Nandurbar | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :‘ओखी’च्या तडाख्याने नंदुरबारमध्ये रब्बी पिकांवर पाणी

जिल्ह्यातील विविध भागात पाऊस झाल्याने कापूस व हरभरा ओला ...

नंदुरबार पालिका निवडणुक : सत्ताधारी काँग्रेसपुढे भाजपचे कडवे आव्हान - Marathi News | Nandurbar municipal elections: BJP's tough challenge against ruling Congress | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबार पालिका निवडणुक : सत्ताधारी काँग्रेसपुढे भाजपचे कडवे आव्हान

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील नंदुरबारसह नवापूर व तळोदा या तिन्ही पालिकांमध्ये गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसचे वर्चस्व असले तरी यावेळी मात्र भाजपने काँग्रेससमोर कडवे आव्हान उभे केले आहे. नगराध्यक्ष निवडणूक थेट जनतेतून ...

नंदुरबार जिल्ह्यातील सव्वा लाख शेतक:यांच्या हाती ‘मृद आरोग्य’ - Marathi News | Lakhs of farmers in Nandurbar district: 'Soil Health' | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबार जिल्ह्यातील सव्वा लाख शेतक:यांच्या हाती ‘मृद आरोग्य’

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : 2015 ते डिसेंबर 2017 र्पयतच्या कालावधीत जिल्ह्यातील सुमारे सव्वा लाख शेतक:यांना राष्ट्रीय शाश्वत शेती ... ...

वीज तार तुटल्याने शेतातील ऊस खाक : त:हाडी शिवारातील घटना - Marathi News | Loss of electricity wire Sugarcane in the field: H: Bone Shiva incident | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :वीज तार तुटल्याने शेतातील ऊस खाक : त:हाडी शिवारातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कपरिवर्धा : शहादा तालुक्यातील तहार्डी त.बो.येथील शेतक:याच्या शेतात मुख्य वीज वाहिनीची तार तुटून पडल्याने पाच लाख रुपयाचा ऊस जळून खाक झाल्याची घटना          घडली.याबाबत असे की, तहार्डी येथील शेतकरी बद्रीनाथ जगन्नाथ चौधरी यांच्या तह ...

8 महिन्यात 22 लाखांची दंड वसूली : नंदुरबार तहसील कार्यालयाची कारवाई - Marathi News | Recovery of 22 lakhs in 8 months: Action taken by Nandurbar tehsil office | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :8 महिन्यात 22 लाखांची दंड वसूली : नंदुरबार तहसील कार्यालयाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गुजरातमधून महाराष्ट्रात विनापरवाना आणल्या जाणा:या वाळूवर नंदुरबार तालुका प्रशासनाने चाप बसवला असून एका आठवडय़ात तब्बल 19 वाहनांवर कारवाई केली आह़े कारवाईचा धडाका लावणा:या तहसीलदारांनी गेल्या आठ महिन्यात 22 लाख रूपयांचा द ...

नंदुरबार जिल्ह्यातील सव्वा लाख शेतकऱ्यांच्या हाती ‘मृद आरोग्य’ - Marathi News | 'Soil Health' in the hands of lakhs of farmers in Nandurbar district | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबार जिल्ह्यातील सव्वा लाख शेतकऱ्यांच्या हाती ‘मृद आरोग्य’

शेतकऱ्यांमध्ये अधिक जनजागृतीची आवश्यकता, अखर्चित निधीची संख्या घटली ...

प्रचाराचे विविध फंडे लक्षवेधी : नंदुरबार पालिका निवडणूक - Marathi News | Prominent among the funding campaign: Nandurbar Municipality Election | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :प्रचाराचे विविध फंडे लक्षवेधी : नंदुरबार पालिका निवडणूक

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : प्रचाराचा रंग दिवसेंदिवस चढू लागला आहे. काँग्रेस व भाजपतर्फे विविध ‘फंडे’ वापरले जात आहेत. मतदारांसाठी ही वेगळी अनुभूती आहे. प्रचारासाठी आणखी आठ दिवस शिल्लक असल्यामुळे आणखी कोणत्या नव्या प्रकाराची भर पडेल याकडे शहरवासी ...

सारंगखेडा यात्रेला प्रारंभ : नवस फेडण्यासाठी गर्दी, दत्तप्रभूंच्या दर्शनासाठी दिवसभर रांगा - Marathi News | Launch of Sarangkheda Yatra: Rally for the vow to pay, Range throughout the day for Datta Pradhan's darshan | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :सारंगखेडा यात्रेला प्रारंभ : नवस फेडण्यासाठी गर्दी, दत्तप्रभूंच्या दर्शनासाठी दिवसभर रांगा

लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : एकमुखी दत्ताच्या ऐतिहासिक यात्रोत्सवास रविवारपासून सुरूवात झाली. यात्रेच्या पहिल्याच दिवशी हजारो भाविकांनी दत्तप्रभूंचे दर्शन घेतल्याची माहिती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अजरुन सोमजी पाटील, सचिव भिक्कन पाटील व शिरीष पाटील य ...

धुळे व नंदुरबार जिल्हा पर्यटनाचे ‘हब’ करणार : चेतक फेस्टीवलचे उदघाटन - Marathi News | Dhule and Nandurbar district hub for tourism: opening of Chetak Festival | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :धुळे व नंदुरबार जिल्हा पर्यटनाचे ‘हब’ करणार : चेतक फेस्टीवलचे उदघाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सारंगखेडा फेस्टीवल हा राज्यातील प्रमुख पाच फेस्टीवलमध्ये राज्यशासनाने समाविष्ट केला असून आगामी 100 वर्षे हा फेस्टीवल यशस्वीपणे साजरा होईल असा विश्वास व्यक्त करीत, पर्यटन विभागाने धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील पर्यटन क्ष ...