लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पालकमंत्री तथा राज्याचे रोजगार हमी योजना व र्पटनमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रय}ातून प्रकाशा-बुराई उपसा सिंचन योजनेस तापी पाटबंधारे विकास महामंडळाने 110 कोटी रुपये किमतीस मूळ प्रशासकीय मान्यता प्रदान केलेली आहे. या काम ...
तळोदा : पालिका निवडणुकीची तारीख पुढे ढकलण्यात आल्याने उमेदवारांना प्रचार करण्यास चार दिवस जास्त मिळाले. त्यामुळे उमेदवारांचा खर्चही वाढला. निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याने आणखी चार दिवस प्रचार यंत्रणा खेचून नेण्याचे दिव्य सर्वच उमेदवारांना पार पाडावे ला ...
लोकमत न्यूज नेटवर्करांझणी : तळोदा तालुक्यातील रांझणी, चिनोदा परिसरात गेल्या आठ दिवसांपासून असलेल्या ढगाळ हवामानामुळे विविध पिके धोक्यात आली आहेत़ त्यातच मुख्यत्वे परिसरातील पपई पिकावर ‘डाउनी मिल्डय़ू’ या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याने पपई ...
लोकमत न्यूज नेटवर्कलहान शहादे : नंदुरबार तालुक्यातील शिंदे येथील उमज मातेच्या यात्रोत्सवात गुरुवारी मोठय़ा संख्येने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती़ यात नवस फेडणा:यांची संख्या मोठी होती़ सुमारे आठवडाभर चालणा:या या यात्रोत्सवाला जिल्ह्यातील विविध ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील विविध भागातून बेशिस्तरितीने वाहन चालवत कायदा मोडणा:यांवर शहर वाहतूक शाखेने केलेल्या कारवाईतून 16 लाख रूपयांचा दंड वसूल केला आह़े जानेवारी ते नोव्हेंबर या दरम्यान आठ हजार केसेसमध्ये बेशिस्तांना हा दंड करण्यात आला ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दोंडाईचा येथील आठवडे बाजारासाठी जाणा:या महिलेचा तीनचाकी रिक्षाखाली दाबल्या गेल्याने मृत्यू झाला़ ही घटना गुरूवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घोटाणे गावाजवळ घडली़ घोटाणे ता़ नंदुरबार येथील रजूबाई बन्सीलाल गोसावी ह ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार पंचायत समितीअंतर्गत कोठली गणात भाजपचे दिनेश गोरजी गावीत यांनी काँग्रेस उमेदवाराचा पराभव करीत विजय मिळविला. गावीत यांनी गांगुर्डे यांचा 139 मतांनी निसटता पराभव केला.कोठली पंचायत समिती गणासाठी 13 डिसेंबर रोजी मत ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहादा पालिकेच्या प्रभाग तीन ब च्या पोटनिवडणुकीत एमआयएमच्या उमेदवाराने अपक्ष उमेदवारावर तब्बल 1,525 मतांनी एकतर्फी विजय मिळविला. शहादा पालिकेच्या गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत प्रभाग तीन ब मध्ये सद्दाम तेली हे एमआयएमत ...
भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्याच्या दुर्गम भागासह ठिकठिकाणी आरोग्य सेवा उपलब्ध होऊनही दरवर्षी गर्भवती मातांचा मृत्यू होण्याचे प्रमाण कमी झालेले नाही़ एप्रिल ते डिसेंबर 2017 या आठ महिन्यात जिल्ह्यात तब्बल 18 मातांचा मृत्यू झाल् ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तळोदा तालुक्यातील सातपुडा पायथ्यालगतच्या रोझवा पुर्नवसन परिसरात ग्रामस्थांनी अंगणात परसबाग फुलवली आह़े त्यात विविध भाज्या तसेच फळभाज्यांची लागवड करुन स्वतापुरता भाजीपाल्याचे उत्पादन घेण्यात येत आह़ेसातपुडा पायथ्यालगतच् ...