लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : मध्यप्रदेशातून धडगांवकडे अवैधरित्या विना परवाना जाणारी सुमारे 68 लाखांची दारु रविवारी रात्री म्हसावद फाटय़ाजवळ पकडली. मुंबई व नंदुरबार राज्य उत्पादन विभागाच्या पथकाने ही कारवाई केली़ याप्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात असून ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या काही दिवसांपासून नंदुरबारातील घटत चाललेल्या तापमानामुळे गारठा वाढू लागला आह़े सोमवारी आतार्पयतच्या ‘सिझन’ मधील सर्वाधिक निच्चांकी म्हणजे 14 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद हवामान खात्याकडून करण्यात आली आह़े त्यामुळे ...
लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : बसस्थानक परिसरात अतिक्रमण काढलेल्या जागेवर पालिका प्रशासनाने अजून कोणताही प्रकल्प न राबविल्याने तसेच अतिक्रमणधारकांना पालिकेने अद्याप पर्यायी जागा न दिल्याने तेथे पुन्हा अतिक्रमण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तेथे पु ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : खाजगी ट्रॅव्हल्स सोबत स्पर्धा करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने नंदुरबार आगाराला दोन शिवशाही बसेस दिल्या आहेत. सध्या नंदुरबार-पुणे या मार्गावर ही बस धावणार आहे. वातानुकुलीतसह सर्व अत्याधुनिक सुविधा या बसमध्ये राहणार आह ...
लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : चेतक फेस्टीवल जगाच्या कानाकोप:यार्पयत पोहचला आह़े या अश्वबाजाराची ख्याती अबाधीत राहण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे प्रतिपादन पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी केल़े या फेस्टीवलअंतर्गत घेण्यात आलेल्या अश्व प्रदर्शनातील ...
लोकमत न्यूज नेटवर्करांझणी : तळोदा तालुक्यातील रोझवा लघुप्रकल्पाला लागलेल्या गळतीने यंदाचाही रब्बी हंगाम संकटात सापडला असल्याची माहिती आह़े हजारो लीटर पाणी सांडव्याच्या भिंतींवरुन वाहून जात असल्याने शेतक:यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आह़े तरी संबं ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात अंतिम पैसेवारीत देखील एकही गावाची पैसेवारी 50 पैशांच्या आत जाहीर न झाल्यामुळे जिल्ह्यातील एकाही गावाला दुष्काळी गावाचा लाभ मिळणार नसल्याची स्थिती आहे. नजर आणि सुधारीत पैसेवारी जाहीर झाल्यावर शेतक:यांनी याबाबत ...
केंद्र सरकारकडून शिक्षणाचे खासगीकरण, शाळा बंद करणे तसेच कॉर्पोरेट कंपन्यांना शाळा चालवायला देण्याचे निर्णय त्वरित थांबवण्याची मागणी शहादा येथील १३व्या विद्रोही साहित्य संमेलनात ठरावाद्वारे करण्यात आली़ ...
मिरचीचे आगार असलेल्या नंदुरबारमध्ये विविध कारणांनी उत्पादन घटत आहे. परराज्यातील मिरचीने येथे अतिक्रमण केले आहे. त्यामुळे एकप्रकारे नंदुरबारच्या मिरचीचा ठसका कमी झाला आहे. ...