लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहादा-म्हसावद रस्त्यावरील अमोदा फाटय़ाजवळ 407 टेम्पो व अॅपे रिक्षाच्या झालेल्या भिषण अपघातात पाच जण जागीच मृत होऊन सुमारे 14 जण गंभीर जखमी झाले आहेत़ अपघातातील मृत सर्व तलावाडी ता़ शहादा येथील असल्याचे समजते आह़ेगुरुवार ...
मालेगाव-सटाणा रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी सकाळी नंदुरबार जिल्ह्यातही भीषण अपघाताची दुसरी घटना घडली. ...
लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : सारंगखेडा ता़ शहादा येथे चेतक फेस्टीवलअंतर्गत मंगळवारी घोडय़ांची रेसिंग स्पर्धा घेण्यात आली़ यात, जुन्नर पुणे येथील अमित खत्री यांच्या ‘बेनजीर’ या घोडय़ाला प्रथम क्रमांक मिळाला़ त्याला 1 लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रम ...
लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : गेल्या दोन दिवसांपूर्वी बोरद शिवारातील गोढाळा येथील शेतात लागलेल्या आगीत भाजलेल्या बिबटय़ाच्या बछडय़ाच्या तब्येतीत वेगाने सुधारणा होत आह़े त्यास पुण्याहून खास ‘बेबी मिल्क’ मागविण्यात आले असल्याची माहिती आह़ेरविवारी गोढाळा ये ...
संतोष सूर्यवंशी । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अद्यापही जिल्ह्यातील 30 हजार बोंडअळीग्रस्त शेतकरी कृषी विभागाच्या पंचनाम्याच्या प्रतिक्षेत आह़े जिल्ह्यात बोंडअळीग्रस्त क्षेत्रापैकी केवळ 12 हजार हेक्टर क्षेत्राचेच पंचनामे करण्यात आले आह़े त्यामुळे य ...
लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : राज्यातील दुस:या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ येथील सीताखाई पॉईंटजवळ काही हौशी पर्यटक जीव धोक्यात घालून मोबाईलमध्ये सेल्फी घेतात. त्यांना आवर घालण्यासाठी येथे पोलीस बंदोबस्त किंवा इतर उपाययोजना करण्याची गरज ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पासपोर्टसाठी अर्ज केल्यानंतर ओळख पडताळणीसाठी लागणारा वेळ आता कमी होणार आह़े ओळख परेडसाठी वारंवार घर शोधणा:या कर्मचा:यांना थेट टॅब देण्यात आले असून त्यात ऑनलाईन पडताळणी करून चार दिवसात पुढील कारवाई होणार आह़े जिल्हा पोल ...
भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सिताफळ आणि आंबा उत्पादनातून फलोत्पादनाची कास धरणा:या धडगाव तालुक्यातील युवकांना ‘सरदार’ या पेरूने रोजगार मिळवून दिला आह़े तालुक्यातील 35 बागांमध्ये सध्या पेरूच्या कमरेएवढय़ा झाडांना असंख्य पेरू लगडले असून ...