लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : मीटर बसविण्यापूर्वी वीज बिलांची वसुली व मीटर रिडींग न घेता अव्वाचा सव्वा बिले पाठवून ग्राहकांची लूट करणा:या वीज वितरण कंपनीच्या शहादा येथील कार्यालयावर वाडी, चिखली व नर्मदानगर पुनर्वसन वसाहतीतील नागरिकांनी मोर्चा काढून तब् ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी विविध विभागांच्या कामकाजावर ताशेरे ओढत अधिका:यांची झाडाझडती घेतली़ आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, लघुसिंचन आणि रोजगार हमी योजना या विभागांच्या कामकाजावर सदस्यांनी नापसंती व्यक्त के ...
लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : कोळदा ते सेंधवा दरम्यान रस्त्याच्या रुंदीकरणामुळे आधीच वाहतुकीची कोंडी होत असताना एका ट्रॅक्टरला दोन ट्रॉली जोडून होणा:या ऊस वाहतुकीमुळे त्यात भर पडत आहे. त्यामुळे उसाची अशाप्रकारे वाहतूक करणा:या वाहनांवर कारवाई करून अशी ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात यंदा 71 हजार हेक्टरवर रब्बी पेरण्या होणार आहेत़ या पाश्र्वभूमीवर शेतक:यांनी 11 हजार मेट्रिक टन खताची खरेदी केली असून अद्यापही 14 हजार मेट्रिक टन खताची गरज आह़े जिल्ह्यात गेल्या काही वर्षात रासायनिक खतांची गर ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : प्रादेशिक परिवहन विभागातर्फे 1 जानेवारीपासून देण्यात येणारे स्मार्ट कार्ड नंदुरबारात अद्याप एकाही व्यक्तीला असे कार्ड वितरीत केले नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे या कार्डसाठी अनेक वाहनचालकांनी आपली सर्व कागदपत्रे जमा क ...
लोकमत न्यूज नेटवर्कखेतिया : मध्यप्रदेशातील पानसेमल परिसरातून वनविभागाने बिबटय़ाला जेरबंद केला आह़े शेतशिवारात मुक्काम ठोकणा:या या बिबटय़ामुळे या भागात जनजीवनावर परिणाम झाला होता़ बेहडिया ता़ पानसेमल या भागात गेल्या काही दिवसांपासून बिबटय़ाचा संचार वाढ ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील पहिल्या आंतरराष्ट्रीय शाळेचा कारभार सध्या उधार-उसनवारीवर सुरू आहे. गेल्या पाच महिन्यांपासून जेवनाचे बील थकले आहे. बील न मिळाल्यास परवापासून जेवनही बंद होणार आहे. शिक्षकांची प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. याम ...
लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : तालुक्यातील खडकी येथे एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार डॉ.हीना गावीत व आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी केले. या कार्यक्रमात एकात्मिक पाणलोट अंतर्गत राबविण्यात येणा:या ...
लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : मंगळवारी तळोदा येथील पोलीस प्रशासनाकडून किरकोळ पतंग व मांजा विक्री करणा:या दुकानांची तपासणी करण्यात आली़जिल्ह्यात नायलॉन मांजामुळे दुर्घटना होऊन अनेक जण जखमी झाले आहेत़ याबाबत ‘लोकमत’तर्फे वृत्त प्रकाशित करण्यात आले होत़े ...