लोकमत न्यूज नेटवर्ककहाटूळ : उपसा योजनांच्या दुरूस्तीची कामे मे 2018 अखेर पूर्ण करण्याचे आदेश तापी महामंडळ नाशिक विभागाचे अधीक्षक अभियंता मिलिंद मोरे यांनी सातपुडा कारखान्याच्या सभागृहात झालेल्या बैठकीत दिले.अध्यक्षस्थानी सातपुडा साखर कारखान्याचे चे ...
लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : जवाहर नवोदय विद्यालयात 10 वीच्या वर्गात शिक्षण घेणा:या विद्यार्थिनीने गळफास घेत आत्महत्या केली़ पहाटेच्या दरम्यान झालेला हा प्रकार सकाळी वसतीगृह कर्मचा:यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांची एकच धावपळ उडाली़ या घटनेची मा ...
लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी : नवापूर तालुक्यातील विसरवाडी गावातून जाणा:या धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदीकरणाचे काम सुरू झाले आह़े यात विसरवाडी गावातील काही घरे आणि दुकाने काढण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर एकच गहजब उडाला आह़े क ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील भाग्योदय नगरातून घरफोडीत चोरटय़ांनी 49 हजार रुपयांचा ऐवज चोरल्याची घटना 14 रोजी घडली. घरमालक बाहेरगावाहून परत आल्यावर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले.भाग्योदय नगरातील प्लॉट क्रमांक 32 अ मध्ये राहणारे व पंचायत स ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आदिवासी उपयोजना आणि उपयोजना क्षेत्राबाहेरील कामांच्या प्रश्नावर जिल्हा नियोजन व विकास समितीच्या बैठकीत बरीच गरमागरम चर्चा झाली. दरम्यान, जिल्हा वार्षीक योजनेचा अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना, आदिवासी उपयोजना क्ष ...
लोकमत न्यूज नेटवर्कब्राrाणपुरी : शहादा-खेतिया रस्त्यावरील सुलतानपूर फाटय़ाजवळ कापसाच्या सरकीने भरलेला ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत रोहित्रावर आदळल्याची घटना मंगळवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली. वीज प्रवाह खंडित होता म्हणून मोठा अनर्थ ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अक्कलकुवा येथील बस आगारात इंधन बचत मोहिमेचे उद्घाटन करण्यात आल़े 16 जोनवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान ही मोहिम राबविण्यात येत आह़े मोहिमेचे उदघाटन तहसीलदार नितीनकुमार देवरे यांच्या हस्ते करण्यात आल़ेया वेळी आगार व्यवस्थ ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात ‘प्रधानमंत्री कृषी सिंचन’ योजनेसाठी अनुसूचित जाती प्रवर्गाच्या लाभाथ्र्याचा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून शोध सुरु आह़े आर्थिक वर्ष संपायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत़ परंतु या वर्षात विभागाला ‘एसस ...
लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत गेल्या वर्षी तालुक्यात झालेल्या कामांचे सामाजिक अंकेक्षण अर्थात सोशल ऑडीट सोमवारपासून सुरू करण्यात आले. या वेळी 20 ग्रामपंचायतींमध्ये एकाचवेळी अंकेक्षकांमार्फत कामां ...
संतोष सूर्यवंशी । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : संपूर्ण नंदुरबारकर रविवारी मंकरसंक्रांतीच्या आनंदात रममान झाले होते, शहरातील घरांवरील छते, टेकडय़ा, उंच भागावर पतंग उडविण्याच्या आनंदात सर्व गुंग असताना ‘ते’ मात्र संपूर्ण शहरात पायी फिरुन पतंग उडवितान ...