लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : वातावरणातील बदलामुळे तळोद्यात केळीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आह़े या मुळे परिसरातील केळी उत्पादक हवालदिल झाले आहेत़ कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आह़ेगेल्या वर्षी केळीस चांगला भाव मिळाल्याने यंदा शेतक:य ...
लोकमत न्यूज नेटवर्कशहादा/ब्राम्हणपुरी : धडगावमार्गे गुजरातमध्ये जाणारा तब्बल 71 लाख 80 हजार 800 रुपये किंमतीचा मध्यप्रदेश बनावटीचा मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरुवारी सकाळी पिंप्री, ता.शहादा शिवारात ताब्यात घेतला. नाशिक येथील भरारी पथकाने ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषद शाळांमध्ये मुल्यवर्धन या उपक्रमाअंतर्गत महत्त्वाची भुमिका बजावणा:या प्रेरकांचा सन्मान शांतिलाल मुथा फाऊंडेशनतर्फे बुधवारी करण्यात आला.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील विद्याथ्र्यामध्ये भारतीय राज्य घटन ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : केंद्र शासनाने शेअर मार्केटवर नव्याने 10 टक्के ‘कॅपीटल टॅक्स’ लावला आह़े त्यामुळे याचा परिणाम म्हणून शेअर बाजार गडगडला आह़े गुंतवणूकदारही आता शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास धजावत नसल्याचे मत जिल्ह्यातील शेअर बाजारातील जा ...
संतोष सूर्यवंशी । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या चार वर्षात म्हणजे 2014 ते 2017 दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात तब्बल 2 हजार 342 अपघात झाले आहेत़ त्यापैकी 553 ‘फेटल’ म्हणजे प्राणांकित अपघातात तब्बल 652 जणांना आपल्या जिवाला मुकावे लागले आह़े जिल्ह् ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त नंदुरबारात पालखी मिरवणुकीसह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांनी मोठय़ा संख्येने त्यात सहभाग घेतला.शहरातील पाताळगंगा नदी काठावर श्री गजानन महाराज यांचे मंदीर आहे. सकाळी ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील शहादा, तळोदा, अक्कलकुवा व धडगाव या बाजार समितींची निवडणूक जाहीर झाली आहे. विशेष म्हणजे नवीन नियमानुसार या निवडणुका होणार असल्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा ढवळून निघणार आहे. निवडणुकीत शेतक:यांना अ ...
लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : जिल्ह्याबाहेरील कारखान्यांवर अवलंबून असलेल्या तसेच जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे गेल्या वर्षी उसाची नोंद केली नसलेल्या शेतक:यांना यंदा उसतोड लावण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आह़े अर्थात स्थानिक कारखानदारांनी उसतोड लावून दे ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सध्या नंदुरबार शहरात ‘फॅन्सी’ नंबरप्लेटचा सुळसुळाट दिसून येत आह़े याकडे वाहतूक पोलिसांचेदेखील दुर्लक्ष होत आह़े वेडेवाकडय़ा तसेच नियमबाह्य ‘फॉन्ट’ असलेल्या नंबरप्लेटची शहरात रेलचेल असल्याचे दिसून येत आह़ेमोटा ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : प्रशासनातील अधिकारी आणि सामान्य नागरिक यांच्यात संवाद होऊन तक्रारींचा निपटारा करण्यासाठी सुरू केलेल्या लोकशाही दिनाकडे सामान्यच पाठ फिरवत आहेत़ परिणामी गेल्या वर्षात केवळ 50 तक्रारी येऊन त्यावर चर्चा करण्यात आली होती़ ...