लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nandurbar (Marathi News)

खास आपल्यासाठी
नर्मदा जीवन शाळांच्या बालमहोत्सवाला सुरुवात - Marathi News | Narmada Jeevan school's child festival begins | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नर्मदा जीवन शाळांच्या बालमहोत्सवाला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नर्मदा काठावर नर्मदा बचाव आंदोलनातर्फे सुरू असलेल्या नऊ जीवनशाळांच्या बालमहोत्सवाला शुक्रवारपासून जावदे पुनर्वसन वसाहत, ता.शहादा येथे सुरुवात झाली आहे. या शाळांतील 700 विद्यार्थी त्यात सहभागी झाले आहेत.या बालमहोत्सवाचे ...

नंदुरबार जि.प.तर्फे उत्कृष्ट कार्य करणा:या 58 आशा सेविकांचा सन्मान - Marathi News | Nandurbar ZP: Excellent work by 58 people honored by the people | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबार जि.प.तर्फे उत्कृष्ट कार्य करणा:या 58 आशा सेविकांचा सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : उत्कृष्ट कार्य करणा:या आशा स्वयंसेविकांचा जिल्हा परिषदेत पारितोषिक देवून सत्कार करण्यात आला. जिल्हाभरातील 58 आशा सेविकांचा त्यात समावेश आहे.कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, उपाध्यक्ष सुहास नाईक, सभापती हिरा ...

प्रकाशा धर्मशाळेत वर्षभरात सव्वा अब्ज रामनाम जप - Marathi News | Chanting of the third billion Ramnam | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :प्रकाशा धर्मशाळेत वर्षभरात सव्वा अब्ज रामनाम जप

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : भाविकांनी वर्षभरात केलेल्या एक अब्ज 27 कोटी 68 लाख रामनाम जपची संख्या ताम्रपत्रावर कोरून ते ताम्रपत्र येथील जागतिक रामनाम जप बँकेत जमा करण्यात आले. या वेळी रामानंदपुरी महाराज यांच्यासह शेकडो भाविक उपस्थित होते.प्रकाशा य ...

राष्ट्रवादीतर्फे रविवारी जिल्ह्यात हल्लाबोल आंदोलन - Marathi News | NCP attacked the district on Sunday | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :राष्ट्रवादीतर्फे रविवारी जिल्ह्यात हल्लाबोल आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यस्तरीय हल्लाबोल आंदोलनाच्या तिस:या टप्प्यात नंदुरबार जिल्ह्यात सभा होणार आह़े याअंतर्गत 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता, विसरवाडी ता.नवापूर येथे हल्लाबोल सभा व त्यानंतर सायंकाळी ...

धडगाव तालुक्यात 86 पाणी योजना वीज कंपनीच्या ‘रडार’वर - Marathi News | 86 water schemes in Dhadgaon taluka on the company's 'radar' | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :धडगाव तालुक्यात 86 पाणी योजना वीज कंपनीच्या ‘रडार’वर

लोकमत न्यूज नेटवर्कधडगाव : वीज वितरण कंपनीकडून तालुक्यातील ग्रामपंचायतींना नोटिसा देऊनही पाणी योजना व पथदिव्यांच्या वीजबिलाची थकीत रक्कम जमा न केल्याने 229 पथदिवे आणि 86 पाणी पुरवठा योजना यांचा वीज पुरवठा खंडीत करण्याच्या नोटिसा काढण्यात आल्या आहेत़ ...

नंदुरबार जिल्ह्यात वाहतुक व्यवस्थेवर वाढतोय ताण - Marathi News | Increasing tension on the traffic system in Nandurbar district | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबार जिल्ह्यात वाहतुक व्यवस्थेवर वाढतोय ताण

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सध्या लगAसराई सुरु असल्याने नंदुरबारातील वाहतूक व्यवस्थेवर मोठय़ा प्रमाणात ताण जाणवत आह़े रेल्वे गाडय़ा, एसटी बससह सर्वच खाजगी वाहनेही प्रवाशांनी ‘हाऊसफुल्ल’ असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आह़े त्यामुळे एसटी प्रशासनाने ...

नंदुरबारात दोघा शिक्षणाधिका:यांसह 31 शिक्षकांवर फसवूणकीचा गुन्हा - Marathi News | Two teachers in Nandurbar: False crimes against 31 teachers | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबारात दोघा शिक्षणाधिका:यांसह 31 शिक्षकांवर फसवूणकीचा गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अपंग युनिट अंतर्गत जिल्हा परिषदेत बनावट कागदपत्रांद्वारे नियुक्ती मिळवणा:या 31 शिक्षकांसह दोघा शिक्षणाधिका:यांविरोधात फसवूणकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आह़े गुरूवारी रात्री उशिरा हा गुन्हा दाखल करण्यात आला़ अपंग युनिटम ...

नंदुरबार जिल्ह्यात अपंग युनिटच्या 71 शिक्षकांवर टांगती तलवार - Marathi News | 71 teachers of the disabled unit in Nandurbar district | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबार जिल्ह्यात अपंग युनिटच्या 71 शिक्षकांवर टांगती तलवार

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अपंग युनिटअंतर्गत जिल्हा परिषदेत बनावट नियुक्तीपत्राद्वारे सामावून घेतलेल्या 71 शिक्षकांसह संबधित अधिका:यांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यासंदर्भात चौकशी करून ...

बेरोजगारीवर मात करी, सहकारी भाजीपाला लॉरी ! 14 युवकांनी शोधला आर्थिक उन्नतीचा मार्ग - Marathi News | 14 youth discovered the way to economic growth | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :बेरोजगारीवर मात करी, सहकारी भाजीपाला लॉरी ! 14 युवकांनी शोधला आर्थिक उन्नतीचा मार्ग

सुरत येथील बाजारात माल घेऊन गेलो. मात्र, तेथे मालाची आवक वाढली की भाव पडायचे. ...