नंदुरबार जि.प.तर्फे उत्कृष्ट कार्य करणा:या 58 आशा सेविकांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 12:37 PM2018-02-16T12:37:30+5:302018-02-16T12:37:42+5:30

Nandurbar ZP: Excellent work by 58 people honored by the people | नंदुरबार जि.प.तर्फे उत्कृष्ट कार्य करणा:या 58 आशा सेविकांचा सन्मान

नंदुरबार जि.प.तर्फे उत्कृष्ट कार्य करणा:या 58 आशा सेविकांचा सन्मान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : उत्कृष्ट कार्य करणा:या आशा स्वयंसेविकांचा जिल्हा परिषदेत पारितोषिक देवून सत्कार करण्यात आला. जिल्हाभरातील 58 आशा सेविकांचा त्यात समावेश आहे.
कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, उपाध्यक्ष सुहास नाईक, सभापती हिराबाई पाडवी, लताबाई पाडवी, दत्तू चौरे, आत्माराम बागले, जिल्हा आरोग्य अधिकारी एन.डी.बोडखे, महिला व बालकल्याण अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार, जिल्हा साथरोग अधिकारी एन.एल.बावा, डॉ.कुरेशी आदी उपस्थित होते. 
यावेळी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय पुरस्कार देवून आशा स्वयंसेविकांचा गौरव करण्यात आला.  त्यात जिल्हास्तरावर सवरेत्कृष्ट स्वयंसेविका म्हणून अनिसाबी बलोच मक्राणी अक्कलकुवा व परवीनबी इस्लाम मक्राणी खापर यांचा समावेश आहे. याशिवाय अनिता नाईक, मोरंबा, किसू दातक्या तडवी पिंपळखुटा, गीता किसन पावरा, रोषमाळ, निता चंद्रसिंग पाडवी, चुलवड, सकुबाई ओंकार पवार आष्टे, अंजना देविदास नरभवर, ढेकवद, मनिषा राजेंद्र वाघ, गताडी, उर्मिला विनोद कोकणी, डोगेगाव, लक्ष्मीबाई सरदार चव्हाण, कुसुमवाडा, कविता मंगलदास गुरव, प्रकाशा, उषा संजय ठाकरे, प्रतापपूर, सविता अशोक पाडवी, प्रतापपूर, सुनिता राजेश वळवी, डोगेगाव, बिजरा लक्ष्मण पाडवी, उर्मिलामाळ, अरुणा वळवी, खुंटामोडी, मालती वळवी, सोमावल, रमिला मनोज वळवी, चिंचपाडा, सविता गणपत वसावे, बालाघाट, उषा अजमेर पाडवी, ब्रिटीशअंकुशविहिर, पानू धर्मा वळवी गंगापूर, सुनिता मधुकर वळवी, दोसपाडा, शर्मिला पाडवी, उदेपूर, छाया वसावे, रायसिंगपूर, वर्षा वसावे, ओरपा, इंदिरा पाडवी, बारीमोगरा, सरिता पाडवी, भांग्रापाणी, सुगंधा पाडवी, खडकापाणी, सोनी वळवी, वेलखेडी, रेखा तडवी, वडफळी, अमिला वसावे, जांगठी, आशा नाईक, बिलादा, मनिषा गावीत, धनराट, वर्षा गावीत, सोनपाडा, सुमित्रा गावीत, गताडी, सुनंदा कोकणी, चिखली, गीता मावची, कोकणीपाडा, मंजुळा कोकणी, मेहंदीपाडा, किंजू गावीत, नागङिारी, सुनंदा वसावे, रायंगण, शशिकला पावरा, वाडी, शोभा ठाकरे, कहाटूळ, मंगला पवार, मुबारकपूर, सुभद्रा चव्हाण, वाघर्डे,  मोगरा पवार, फत्तेपूर, ज्योती पाटील, जयनगर, सुनीता पाटील, लोणखेडा, उषा गिरासे, पाडळदा, उषा शेमळे, चांदसैली, वैशाली कुवर, मनरद, अंजना कुवर, कु:हावद, पिंगला पावरा, चांदसैली, रिबा ठाकरे, करडे, राजाबाई पाडवी चौगाव, सरला वळवी, सोमावल, सुनिता वसावे, नर्मदानगर, रेखा नरभवर, पातोंडा, निमा पटेल, चौपाळे, कल्पना पाटील, होळ, प्रमिला मालचे, ठाणेपाडा, नंदा गाभणे, ढंढाणे, मंजुळा गावीत, ढेकवद, मुक्ता गावीत, उमर्दे, मिरा शिंदे, भोगवाडे, जैना वळवी, बिजरी, रमिला वळवी, कात्री, बायजा पावरा, रोषमाळ, गमली पावरा, बोदला, शोभा वळवी, मुंदलवड, ज्योती जयसिंग पावरा, शेलकुवी, फुलवंती वळवी, तोरणमाळ, वासंती पावरा, पाटीलपाडा, प्रमिला वळवी, वेरखेडी, सयानी पाडवी, माथेपाडा, रिना पावरा, बिलगाव, रमिला पाडवी, केली. यांचा समावेश आहे. 
    

Web Title: Nandurbar ZP: Excellent work by 58 people honored by the people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.