लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लगआत नाचण्याचा धक्का लागल्याचा कारणावरून नवापुरात दोन गटात हाणामारी झाली. याप्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या असून पोलिसांनीही जमावाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.नवापुरातील मच्छिबाजार परिसरात लगआत नाचण्य ...
मनोज शेलार ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अपंग एकात्मक शिक्षण योजना अर्थात अपंग युनिटअंतर्गत बोगस शिक्षक भरतीप्रमाणेच बोगस परिचर अर्थात शिपाई भरतीचे रॅकेट देखील उघडकीस येण्याची शक्यता आहे. राज्यभरात याअंतर्गत शासनाने केवळ 32 परिचर भरण्याची यादी दिल ...
लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : सामान्य कुटुंबातील स्त्रीयांना स्वयंपाक करताना चुलीच्या धुरापासून मुक्ती देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या प्रधानमंत्री ह्यउज्जवलाह्ण गॅस योजनेचा जिल्ह्यातील हजारो कुटुंब लाभ घेत आह़े उर्वरित प्रत् ...
लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : एक दिवसी नंदुरबार दौ:यावर आलेल्या आरोग्यमंत्री डॉ़ दीपक सावंत यांना विविध संघटनांकडून निवेदन देण्यात आल़े या वेळी भिल्लीस्थान टायगर सेना व नर्मदा बचाओ आंदोलनातर्फे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेबाबत उहापोह करण्यात आला़भि ...
लोकमत न्यूज नेटवर्कब्रा१ाणपुरी : राज्यभरातील जिल्हा परिषदांच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा डिजिटल केल्या जात असताना शहादा तालुक्यातील कोचरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत व्हरांडय़ात बसून विद्याथ्र्याचा शिक्षण घ्यावे लागत आहे. या शाळेत अजून दोन ...
लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : बंधारफळी ता़ नवापूर येथे उभारण्यात येणारे वीज उपकेंद्र कार्यान्वित झाल्यानंतर शहरासह संपूर्ण तालुक्यातील नागरिकांना निर्माण होणा:या वीजेच्या समस्येपासून सुटका होईल असा विश्वास खासदार डॉ. हीना गावीत यांनी सोमवारी येथे व्यक ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार येथील बसस्थानकावर ह्यसीसीटीव्हीह्ण कॅमेरे बसविण्यासाठी एसटी महामंडळाला अखेर मुहूर्त गवसला आह़े बसस्थानकार 13 ठिकाणी कॅमेरे बसविण्यात येत आहेत़ महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने या कॅमेरांना अनन्यसाधारण महत्व प्राप् ...