लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nandurbar (Marathi News)

खास आपल्यासाठी
राज्यस्तरीय समितीने घेतला नंदुरबारातील आंतरराष्ट्रीय शाळेतील सुविधांचा आढावा - Marathi News | State level committee reviewed the facilities of international school in Nandurbar | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :राज्यस्तरीय समितीने घेतला नंदुरबारातील आंतरराष्ट्रीय शाळेतील सुविधांचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :   राज्यातील पहिल्या आंतरराष्ट्रीय शाळेतील समस्या आणि प्रश्नांची माहिती घेण्यासाठी शिक्षण विभागाच्या सात सदस्यीय पथकाने गुरुवारी शाळेला भेट दिली. शाळेतील विविध सुधारणांबाबत त्यांनी प्रशासनाला सुचना दिल्या. शाळेतील अनागों ...

कुकडीपादर परिसरातील पुलाचे काम अधांतरीच - Marathi News | Underground work in the Kukadipadar area | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :कुकडीपादर परिसरातील पुलाचे काम अधांतरीच

ऑनलाईन लोकमतवाण्याविहीर, दि़ 22 : अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या चापडी कुकडीपादर ते अरेढी यादरम्यान असलेल्या पुलाचे काम गेल्या अनेक वर्षापासून अपूर्णावस्थेत आह़े त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे अशी मागणी आह़ेपंतप्रधान ग ...

खापर येथे तीन कुपनलिकांचे उद्घाटन - Marathi News | Inauguration of three couplings at Khapar | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :खापर येथे तीन कुपनलिकांचे उद्घाटन

पाण्याचा प्रश्न सुटला : ग्रामस्थांची भटकंती थांबणार ...

अक्कलकुवा येथील जामिया महाविद्यालयात विविध स्पर्धा - Marathi News | Various competitions at Jamia College of Akkalkuwa | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :अक्कलकुवा येथील जामिया महाविद्यालयात विविध स्पर्धा

उपक्रम : विद्याथ्र्याकडून विविध उपकरणांचे सादरीकरण ...

‘एलईडी’ने लख्ख उजळले नंदुरबारातील महादेव नगर - Marathi News | 'LED' brightly lit Mahadeo Nagar in Nandurbar | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :‘एलईडी’ने लख्ख उजळले नंदुरबारातील महादेव नगर

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 22 : नंदुरबार शहरालगत असलेल्या होळतर्फे हवेली परिसरातील महादेव नगर सध्या ‘एलईडी’ लाईटने लख्ख उजळत आह़े या ठिकाणी ग्रामपंचायतीकडून एलईडी लाईट बसविण्याचे काम सुरु आह़े परंतु अजूनही बहुतेक ठिकाणी हे एलईडी लाईट बसविण्याची आवश्य ...

टरबूजावर मावा,फुलकिडचा प्रादुर्भाव : तळोदा - Marathi News | Molasses of melon, full kid root: Taloda | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :टरबूजावर मावा,फुलकिडचा प्रादुर्भाव : तळोदा

ऑनलाईन लोकमतरांझणी, दि़ 22 : तळोदा तालुक्यातील रांझणी, प्रतापपूरसह लगतच्या परिसरात लागवड करण्यात आलेल्या टरबूज पिकावर मावा तसेच फुलकिडचा प्रादुर्भाव झाला आह़े त्यामुळे शेतक:यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आह़ेसततचे वातावरण बदल तसेच ढगाळ हवामानामुळ ...

नगरसेवक निधीची तरतूद करण्याची भाजपची मागणी : नंदुरबार पालिका - Marathi News | BJP's demand for municipal funding: Nandurbar Palika | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नगरसेवक निधीची तरतूद करण्याची भाजपची मागणी : नंदुरबार पालिका

नगराध्यक्षांना दिले निवेदन ...

शहाद्यात तेली पंच समाज मंडळातर्फे निषेध मोर्चा - Marathi News | The Prohibition Morcha by Tehali Panch Samaj Mandal in Shahadat | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :शहाद्यात तेली पंच समाज मंडळातर्फे निषेध मोर्चा

ऑनलाईन लोकमतशहादा, दि़ 22 : महादेवपुरा दोंडाईचा येथील सहा वर्षीय बलिकेवर अमानुष अत्याचार करुन तिच्या आई-वडिलांना जीवेठार मारण्याची धमकी देणा:यांना त्वरित अटक करावी या मागणीसाठी शहादा येथे समस्त हिंदू तेली पंच समाज मंडळातर्फे निषेध मोर्चा काढण्यात आल ...

शहाद्यात उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे ट्रॅक्टर चालकांसाठी शिबिर - Marathi News | In Shahada, the sub-divisional transport division has a camp for tractor operators | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :शहाद्यात उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे ट्रॅक्टर चालकांसाठी शिबिर

ऑनलाईन लोकमतप्रकाशा, दि 22 : नंदुरबार येथील उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे शहादा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती व प्रकाशा बसस्थानक परिसरात ट्रॅक्टर चालकांसाठी शिबिर घेण्यात आले. यात वाहनचालविताना घ्यावयाची काळजी, अपघात होवू नये यासाठी कोणती खबरदारी ...