लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 27 : येत्या 1 जुलै रोजी राज्यात होणा:या 13 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात जिल्ह्याकडून योगदान देण्यात येणार आह़े यात सामाजिक वनीकरण विभागाकडून चार लाख झाडे तयार करण्याचे काम सुरू झाले असून यासाठी लागणारे खड्डे रोजगार हमी योजन ...