लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : नंदुरबार तालुक्यातील धानोरा येथे पाणीटंचाईच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी ग्रामपंचायतीच्या साथीला 11 युवकांनी योगदान देत रंका नाल्याला वाहते केले आह़े नाल्यात वर्षानुवर्षे अडकलेला गाळ काढून पात्राची रूंदी आणि खोली वाढल्य ...
लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : ‘कल्पवृक्ष’ महू झाडाला येणा:या महू फुलाचा भल्या पहाटे सातपुडय़ात जागोजागी दिसून येत आह़े आदिवासींच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या महू फुलांची वेचणी करण्यासाठी भल्या पहाटे गाव-पाडय़ातील महिला-पुरूष द:या खो:यात दिसून येत ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शोले चित्रपटातील विरू स्टाईल स्टंट करणा:या एका वेडसर युवकाने नागरिकांसह पोलिसांना चांगलेच जेरीस आणल्याची घटना रविवारी दुपारी महाराष्ट्र व्यायाम शाळा चौकात घडली. अखेर झाडावरून खाली पडल्याने वेडसर युवक पोलिसांच्या हाती ला ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : उधना-जळगाव या 306 किलोमिटरच्या रेल्वे मार्ग दुहेरीकरणाचे बाकी असलेले नंदुरबार ते दोंडाईचा दरम्यानचे 35 किलोमिटरचे काम देखील पुर्ण झाले आहे. लवकरच रेल्वे ट्रॅकचे निरिक्षण आयुक्त या मार्गाची चाचणी घेणार आहेत. मंजुरी मिळाल ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अनुसुचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासंबधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर फेरयाचिका दाखल करून कायद्याला बळकटी देण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील विविध दलित-आदिवासी संघटना आणि आदिवासी दलित मागासवर्गीय संघ ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : येत्या 1 जुलै रोजी 13 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाची जिल्ह्यात जय्यत तयारी सुरू आह़े तब्बल 45 लाख झाडांचे उद्दीष्टय़ असलेल्या जिल्ह्यात 33 लाख रोपांची निर्मिती एकटा वनविभाग करणार असून इतर विभागांकडून 12 लाख वृक्षांची निर ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : 14 व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार जिल्ह्यातील चार नगरपालिका व एक नगरपंचायतीला अनुदानाचा दुसरा हप्ता वितरीत करण्यात आला आहे. एकुण जवळपास 11 कोटींची रक्कम या पालिकांना मिळणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांना स ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सफाई कामगारांच्या समस्या सोडवून त्यांना लागणारे साहित्य 1 मे पयर्ंत देण्यात यावे, अन्यथा पालिका मुख्याधिका:यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. कलशेट्टी यांनी सफाई कर्मचा:यांच्या आढावा बैठक ...
रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : केंद्र शासनाने देशातील मागास 101 जिल्ह्यांचा विकासासाठी कालबद्द कार्यक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेतला असून 2022 र्पयत हे सर्व जिल्हे विकासाच्या पंक्तीत आणण्याचे प्रय} आहेत. या 101 जिल्ह्यांमध्ये नंदुरबा ...
लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : अंकलेश्वर-ब:हाणपूर राज्यमार्गावर सोमावल ते मोदलपाडा दरम्यान भरधाव वेगाने जाणारा ट्रक उलटल्याची घटना घडली. या भीषण अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.याबाबत वृत्त असे की, अहमदाबादहून खत निर्मितीसाठी लागणारा कच् ...