लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 12 : हगणदारीमुक्त अभियानात उल्लेखनिय काम करणा:या जिल्ह्यातील अधिकारी व पदाधिका:यांचा मुंबई येथील मंत्रालयात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला़ या वेळी नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हा पर ...