संतोष सूर्यवंशी । ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 24 : गेल्या महिना-दोन महिन्यांपासून 42 ते 44 अंश सेल्सिअसर्पयत जाऊन पोहचलेले नंदुरबारातील तापमानात बुधवारी मात्र तीन अंशाने घट झाली़ तब्बल 47 दिवसांनंतर 40 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आल़े ऐरवी त ...
ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 22 : नवापूर शहरातील जुना सरकारी दवाखान्याजवळ दोन गटात वाद होऊन हाणामारी झाली़ रविवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास घडलेल्या या प्रकारात दोन्ही गटातील आठ जण जखमी झाले आहेत़ रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास जहीर युसूफ आणि वसी ...