ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 24 : ऑक्टोबर 2018 ते सप्टेंबर 2019 या काळात मुदत संपणा:या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमासाठी नवीन प्रभाग रचना आणि आरक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार आह़े निवडणूक आयोगाने यासंदर्भातील वेळापत्रक जाहिर केले असून ...
संतोष सूर्यवंशी । ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 24 : गेल्या महिना-दोन महिन्यांपासून 42 ते 44 अंश सेल्सिअसर्पयत जाऊन पोहचलेले नंदुरबारातील तापमानात बुधवारी मात्र तीन अंशाने घट झाली़ तब्बल 47 दिवसांनंतर 40 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आल़े ऐरवी त ...