लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nandurbar (Marathi News)

खास आपल्यासाठी
तळोद्यात वटवाघळांच्या अचानक मृत्यूने खळबळ - Marathi News | Sudden death sensation in Paltod | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :तळोद्यात वटवाघळांच्या अचानक मृत्यूने खळबळ

तळोद्यातील प्रकार : पशुसंवर्धन विभागाकडून दखल, अनेक पिले कुजलेल्या अवस्थेत ...

नंदुरबारात आरोग्य शिबिरात 110 रूग्णांची मोफत तपासणी - Marathi News | Free check-up of 110 patients in Health Camp at Nandurbar | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबारात आरोग्य शिबिरात 110 रूग्णांची मोफत तपासणी

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 29 : महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत शहरातील पटेल सजिर्कल व एन्डोस्कोपी सेंटरमध्ये मोफत तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आल़े रविवारी झालेल्या शिबिरात 110 रूग्णांची मोफत तपासणी करण्यात आली़ महात्मा ज्योतिबा ...

नवापूर वनक्षेत्रात अभयारण्याचा प्रस्ताव - Marathi News | Proposal of the Wildlife Sanctuary in Navapur | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नवापूर वनक्षेत्रात अभयारण्याचा प्रस्ताव

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 29 : डांग जिल्ह्यात विस्तीर्ण पसरलेल्या घनदाट जंगल परिसराला तालुक्याच्या पश्चिम भागातील विकसीत होणा:या राखीव जंगलाची जोड मिळत आह़े यामुळे दोन राज्यांच्या सिमावर्ती भागात राष्ट्रीय अभयारण्य होण्यास पोषक वातावरण निर्माण झाली ...

पेट्रोलच्या भडक्यात ‘माजिर्न’चा चटका - Marathi News | In the petrol pitch, click 'Major' | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :पेट्रोलच्या भडक्यात ‘माजिर्न’चा चटका

काळाबाजार : गुजरातेतील पेट्रोल सिमावर्ती गावांमध्ये 100 रुपये लीटर ...

‘निपाह’ विषाणूच्या पाश्र्वभुमीवर नंदुरबारात सजगता - Marathi News | Nandah in Nandurbar on the background of the virus | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :‘निपाह’ विषाणूच्या पाश्र्वभुमीवर नंदुरबारात सजगता

आरोग्य विभागाकडून जनजागृती : जिल्ह्यात कुठलाही धोका नाही, प्रशासनाकडून दक्षतेचे आवाहन ...

रेल्वेतील गुन्हेगारीत होतेय वाढ - Marathi News | Increased crime in the railway | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :रेल्वेतील गुन्हेगारीत होतेय वाढ

चोरीसाठी बालकांचा वापर : साडेचार वर्षात 328 गुन्ह्यांमध्ये साडेतीन कोटी रुपयांची लूट ...

भुलाणे ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल - Marathi News | Recently the residents of the water | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :भुलाणे ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल

पाचही विहिरी कोरडय़ा : प्रभावी उपाययोजनेअभावी दरवर्षी पाणीटंचाईशी सामना ...

पाण्याअभावी बोरद येथे पीक करपू लागली - Marathi News | Due to lack of water, there was a crop in Borad | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :पाण्याअभावी बोरद येथे पीक करपू लागली

तापमानाचाही बसतोय फटका : आर्थिक नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल ...

धर्माच्या भिंती तोडत इम्रान बनला देवदूत - Marathi News | Impression of the walls of religion | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :धर्माच्या भिंती तोडत इम्रान बनला देवदूत

प्रकाशा बालिका अपहरण : सुरत येथे मुली सापडल्या सुखरूप, आरोपीही जेरबंद ...