शहादा : शहादा तालुक्यातील ब्राम्हणपुरीसह परिसरात वादळी वा:यासह जोरदार पावसामुळे ब्राम्हणपुरी, गोगापूर, कुरंगी, रायखेड शिवारात केळी पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र आहे.शहादा तालुक्यातील ब्राम्हणपुरीसह आजूबाजूच्या गावांमध्ये मंगळवारी रात् ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील दारिद्रय़ रेषेखालील लाभार्थीचे 2011 साली सव्रेक्षण झाले होत़े या सव्रेक्षणाचा आधार घेत, जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलांचे वाटप सुरू असूज आजवर केवळ 15 हजार 540 लाभार्थीना या योजनेचा थेट लाभ मिळ ...