नंदुरबार : राज्य परिवहन महामंडळाने बसच्या भाडय़ात वाढ केल्याने याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांसह विद्याथ्र्यानाही बसत आह़े एसटीची भाडेवाढ झाली असली तरी, खाजगी वाहतूकदारांनी आपले भाडेदर स्थिर ठेवले असल्याने एसटीचा प्रवासी तुटून खाजगी वाहतूकदारांकडे वळण् ...
नंदुरबार : पाऊस लांबल्याने नंदुरबारवर पाणी टंचाईचे संकट घोंगावू लागले आहे. आणखी आठ जूनअखेर दमदार पाऊस न झाल्यास जुलैपासून पाणी कपात करण्यात येणार आहे. सध्या एक दिवसाआड एक तास पाणीपुरवठा होतो. जुलैपासून 20 ते 25 मिनिटे पाणी कपातीची शक्यता आहे. विरचक प ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार पालिकेत विविध विकास योजनांमध्ये 200 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपतर्फे पुन्हा करण्यात आला आहे. यासंदर्भात नगरविकास विभागाने जिल्हाधिका:यांकडे विचारणा केली. जिल्हाधिका:यांनी उपजिल्हाधिकारी, जि.प.मु ...
तळोदा : तालुक्यातील कलावंतांचे गेल्या आठ-दहा महिन्यांपासून अनुदान रखडल्यामुळे या कलावंतांपुढे मोठय़ा आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. संबंधित यंत्रणेने त्यांच्या बँक खाते क्रमांकाची चूक पुढे केली असली तरी यात तातडीने दुरुस्ती करून त्यांच्या वेतनाचा प ...
नंदुरबार : रक्तदानासाठी तरुणांची फळी निर्माण व्हावी, याला लोकचळवळीचे स्वरुप मिळून जिल्ह्यात रक्तदानाचा टक्का वाढावा अशी अपेक्षा जिल्हाधिकारी डॉ़ मल्लिनाथ कलशेट्टी यांनी व्यक्त केली़ नंदुरबार तालुक्यातील सुजालपूर येथे आयोजीत करण्य ...