लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मद्यधुंद व्यक्तीसोबत असलेला चिमुकला रडत असल्याचे पाहून संशय बळावल्याने नागरिकांनी त्याला बेदम चोप देत पोलीसांच्या ताब्यात दिल़े चौकशीअंती मद्यपी ‘त्या’ चिमुकल्याचा पिता असल्याची माहिती मिळाल्यानंतर बालकाला त्याच्या आईकड ...
लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील शाळेत 11 वर्षीय मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न नेण्याचा प्रयत्न करणा:या 20 वर्षीय संशयितास नागरिकांनी बेदम चोप दिला़ सलग तिस:या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे जिल्ह्यात पुन्हा खळबळ उडाली असून दिवसभर ‘व्हायरल’ झालेल्या अ ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील शिक्षण आणि आरोग्य सेवेत काम करणा:या कर्मचा:यांची हजेरी तपासणे तसेच सेवेतील त्रुटी दूर करण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्याचा ठराव जिल्हा परिषद स्थायी समिती सभेत करण्यात आला़ अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच् ...
लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : नर्मदा काठाजवळील खर्डी खुर्द येथे पाच मच्छिमार सहकारी संस्थांना राज्यशासनाच्या मत्स्यविभागामार्फत साधारण सव्वालाख नग मत्स्यबिजाचे वाटप करण्यात आले. दरम्यान यातून साधारण 700 बेरोजगार तरुणांना रोजगार प्राप्त होणार आहे.सरदार ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात यंदा उशिराने पावसाने हजेरी लावली आह़े गेल्या वर्षी संपूर्ण जून महिन्यात 14 तर यंदा मात्र केवळ 13 टक्के पावसाने हजेरी लावली आह़े यातही 6 जूनपासून पावसाचे 16 दिवस कोरडे असल्याने केवळ 8 दिवसच पाऊस झाल्याचे स्पष्ट ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : एकास मारहाण करून गंभीर दुखापतीस कारणीभूत ठरलेल्या दोघा आरोपींना अक्कलकुवा न्यायालयाने एक वर्ष सश्रम कारावास आणि 5 हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली़ जून 2013 मध्ये गलोठा बुद्रुक ता़ अक्कलकुवा येथे मारहाणीचा हा प्रकार घडल ...
रमाकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून सातत्याने मुले पळवून नेणारी टोळी असल्याच्या संशयावरून अनेक गावांत भितीचे वातावरण निर्माण झाले असून त्यातून अनेक निदरेष लोकांना मारही खावा लागला आह़े या घटना थांबता थांबेना ...
मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अफवांची मानसिकता नागरिकांच्या मनात कशी घर करून जाते याचे उदाहरण गेल्या दोन महिन्यांपासून पहावयास मिळत आहे. लहान मुले पकडणारे गावोगावी, शहराशहरात फिरत असल्याच्या अफवा आणि त्यातून समाजमनात निर्माण झालेली अस् ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अल्पवयीन युवतीवर लैंगिक अत्याचार करून तिला गर्भपात करण्यास प्रवृत्त करणा:या आरोपीस शहादा न्यायालयाने 10 वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आह़े 2015 मध्ये ही अत्याचाराची घटना घडली होती़ म्हसावद गाव ते राणीपूर रोड लगत ...