नंदुरबार : तरुणीस अलि निरोप देवून तिचा विनयभंग करणा:या शहादा येथील एकाविरुद्ध शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहादा येथील स्विपर कॉलनीत राहणारी 25 वर्षीय तरुणीला कल्पनानगरमध्ये राहणारा तरुण अलि निरोप पाठवित होता. 16 रोजी सायंकाळी त्याने ए ...
नंदुरबार : अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यात ‘स्वच्छ भारत अभियानांतर्गत’ तयार शौचालयांचा दर्जा निकृष्ट असून ते वापराविना आहेत़ शौचालये तयार करण्यासाठी गुजरातच्या ठेकेदारांना कामे देऊन लाखो रूपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत कर ...
विसरवाडी : चिंचपाडा, ता.नवापूर येथील रेल्वेस्थानकावर झारखंड येथून गुजरात राज्यात जाणा:या दाम्पत्याची चारवर्षीय बालिका गर्दीत रात्री रेल्वेरुळावर पडली. त्यात ती जखमी झाली. या घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस व रेल्वे पोलीस यांनी वेगाने तपासचक्रे फि ...
प्रतापपूर/बोरद : युरिया खताची तीव्र टंचाई निर्माण झाली असल्याने सोमवारी शेतक:यांनी तळोदा येथील शेतकरी सहकारी संघ व खाजगी व्यापा:यांकडे एकच गर्दी केली होती़ तळोदा तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून युरिया व इतर खतांचा तुटवडा निर्माण झाला आह़े त्यामुळ ...
नंदुरबार : सध्या नंदुरबारातील विविध घाटमाथ्यांवर पावसाची रिपरिप सुरू आह़े सतत पावसाची संततधार सुरू असल्याने परिणामी घामार्गावर मोठय़ा प्रमाणात चिखल झाला असल्याने घाटमार्ग चिखलाने माखले आहेत़ विशेष म्हणून या मार्गावरुन एसटी बसफे:यासुध्दा बंद असल्याची म ...
नंदुरबार : जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणतर्फे आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीत सुमारे सहा हजार दिवाणी आणि फौजदारी स्वरूपाच्या प्रकरणांवर चर्चा करण्यात येऊन 231 प्रकरणे निकाली काढण्यात आली़ यातून सव्वा कोटी रुपयांची रक्कम ही वसूल करण्यात आली आह़े जिल्हा ...