लाईव्ह न्यूज :

Nandurbar (Marathi News)

खास आपल्यासाठी
मोड येथे बालविकास प्रकल्प केंद्राचे उद्घाटन - Marathi News | Inauguration of Balavikas Project Center at Mode | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :मोड येथे बालविकास प्रकल्प केंद्राचे उद्घाटन

कुपोषण निमरुलन मोहिम : बालकांसह गरोदर मातांनाही सकस आहार द्यावा ...

पटसंख्या वाढविण्यासाठी कसरत : नंदुरबार पालिका शाळा - Marathi News | Exercise to increase the number of marks: Nandurbar Palika School | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :पटसंख्या वाढविण्यासाठी कसरत : नंदुरबार पालिका शाळा

नंदुरबार : नंदुरबारातील नगरपालिका शाळांची घसरत चाललेली पटसंख्या  सध्या चिंतेचा विषय ठरत आह़े नंदुरबार नगरापालिकेच्या 16 शाळांमध्ये 1 हजार 35 विद्यार्थी प्रवेशित असून मागील वर्षी विद्याथ्र्याची संख्या 1 हजार 184 इतकी होती़ त्यामुळे वर्षागणिक विद्याथ्र ...

नंदुरबारात एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोडय़ा - Marathi News | House house at three places in Nandurbar | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबारात एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोडय़ा

नंदुरबारात खळबळ : लाखोंचा ऐवज लंपास, पोलिस सूस्त ...

युरिया मिळत नसल्याने नंदुरबारात शेतकरी संतप्त - Marathi News | Due to lack of urea, farmers in Nandurbar are angry | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :युरिया मिळत नसल्याने नंदुरबारात शेतकरी संतप्त

पहाटेपासून रांगा : ऐनवेळी साठा संपल्याने रांगेत असलेल्या शेतक:यांचा हिरमोड ...

शहाद्यात ‘बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद - Marathi News | Impressive response to 'Bandha' in Shahada | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :शहाद्यात ‘बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

मराठा आरक्षण : सकल मराठा समाज आक्रमक, तहसीलदारांना निवेदन ...

नंदुरबारात आठवडाभरापासून सूर्यदर्शनच नाही.. - Marathi News | Nandurbar does not have sunshine since the week. | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबारात आठवडाभरापासून सूर्यदर्शनच नाही..

पावसाची रिपरिप सुरुच : भिजपावसाने पिके तरारली तर जलसाठे मात्र कोरडेच ...

शहाद्यातील घर फोडून सहा लाखांचे दागिने लांबवले - Marathi News | Taken out of Shahada's house, he removed six lakh jewelery | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :शहाद्यातील घर फोडून सहा लाखांचे दागिने लांबवले

अडीच लाखाची रोकड : सहा लाख रूपयांचे दागिने लांबवले ...

नंदुरबारात केवळ 50 शेतक:यांनीच केला पीक विमा - Marathi News | Only 50 farmers in Nandurbarate have cropped crops | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबारात केवळ 50 शेतक:यांनीच केला पीक विमा

नंदुरबार : पीक विम्याचे संरक्षण देऊन शेतक:यांना दिलासा देण्याचा जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाचा प्रयत्न फसला आह़े पीक विमा करून घेण्यासाठी शेतक:यांची जागृती मोहीम राबवूनही जिल्ह्यात केवळ 50 शेतक:यांनी पीक विमा करवून घेतला आह़े हे शेतकरी बिगर कजर्दार ...

नंदुरबार तालुक्यात 33 वर्षानंतर दिसला पट्टेदार वाघ - Marathi News | Leader seen in Nandurbar taluka after 33 years | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबार तालुक्यात 33 वर्षानंतर दिसला पट्टेदार वाघ

नंदुरबार : गावशिवारात हिंस्त्र प्राणी लपून बसला असल्याने त्याला पळवण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थ आणि अधिकारी यांच्यासमोर थेट ‘पट्टेदार वाघ’ प्रकट झाल्यानंतर एकच धावपळ उडाली़ पळापळीत एकाच्या पाठीवर वाघाचा पंजा लागल्याने तो जखमी झाला़ कोकणीपाडा ता़ नंदुरब ...