नंदुरबार : पीक विम्याचे संरक्षण देऊन शेतक:यांना दिलासा देण्याचा जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाचा प्रयत्न फसला आह़े पीक विमा करून घेण्यासाठी शेतक:यांची जागृती मोहीम राबवूनही जिल्ह्यात केवळ 50 शेतक:यांनी पीक विमा करवून घेतला आह़े हे शेतकरी बिगर कजर्दार ...
नंदुरबार : गावशिवारात हिंस्त्र प्राणी लपून बसला असल्याने त्याला पळवण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थ आणि अधिकारी यांच्यासमोर थेट ‘पट्टेदार वाघ’ प्रकट झाल्यानंतर एकच धावपळ उडाली़ पळापळीत एकाच्या पाठीवर वाघाचा पंजा लागल्याने तो जखमी झाला़ कोकणीपाडा ता़ नंदुरब ...
नंदुरबार : चालू शैक्षणिक वर्षातील पहिली ते आठवीच्या एकूण 98 हजार 695 लाभार्थी विद्याथ्र्याना गणवेशासाठी 5 कोटी 92 लाख 17 हजार रुपयांची रक्कम शालेय व्यवस्थापन समितीकडे वर्ग करण्यात आली आह़े सुधारित धोरणानुसार यंदापासून दोन गणवेशासाठी प्रती विद्यार्थी ...