नंदुरबार : खासदार डॉ़ हीना गावीत यांच्यावर रविवारी धुळे येथे मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकत्र्याकडून झालेल्या हल्याचे पडसाद नंदुरबारात दुस:या दिवशीही उमटल़ेनंदुरबारसह खांडबारा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला़ खबरदारी म्हणून जिल्हा पोलीस प्रशासनाकडून ...
तळोदा : सेंद्रीय शेती, भ्रष्टाचार मुक्तता, व्यसनमुक्ती बरोबर मोठय़ा प्रमाणात वृक्षलागवड करण्याचा संकल्प अकरा वसाहतींमधील विस्थापितांनी आशिषनगर (काथर्देदिगर) वसाहतीत संकल्प स्तंभासमोर केला. याशिवाय संघर्षही अधिक तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला. दरम् ...