नंदुरबार : खासदार डॉ़ हीना गावीत यांच्यावर रविवारी धुळे येथे मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकत्र्याकडून झालेल्या हल्याचे पडसाद नंदुरबारात दुस:या दिवशीही उमटल़ेनंदुरबारसह खांडबारा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला़ खबरदारी म्हणून जिल्हा पोलीस प्रशासनाकडून ...