प्रकाशा : परिसरात पावसाअभावी पिके करपू लागल्याने शेतक:यांची चिंता वाढली आहे. त्यातच कापूस पिकावर बोंडअळी व मिलीबग रोगाने आक्रमण केल्याने पीक वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.परिसरात यंदा सुरुवातीपासून अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे कोरडवाहू ...