लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : भरधाव ट्रॉलाने स्कूटीचालक महिलेला कट मारल्याने झालेल्या अपघातात महिला जागीच ठार झाल्याची घटना शहाद्यात बुधवारी रात्री घडली. महिला नातेवाईकांकडे कानुबाई स्थापनेचे साहित्य घेण्यासाठी जात असल्याचे समजते.सोनल संजय भावसार ( ...