नंदुरबार : अंगणवाडी कर्मचा:यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे धरले. त्यानंतर शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले.सकाळी धरणे आंदोलन केल्यानंतर दुपारी मुख्य कार्यकारी अधिका:यांना दिलेल्या निवेदनात म्हटले ...
नंदुरबार : 20 दिवसांवर येवून ठेपलेल्या गणेशोत्सवाकरीता मूर्ती घडविण्याचे काम कारागिरांकडून युद्धपातळीवर सुरू आहे. यंदा जवळपास 20 हजार लहान, मोठय़ा मूर्ती आकारास येत आहेत. गेल्या वर्षाइतकीच ही संख्या कायम राहण्याची शक्यता आहे. मूर्ती घडविण्यासाठी शेकड ...
नंदुरबार/सारंगखेडा : तापी नदीवरील सारंगखेडा बॅरेजचे नऊ तर प्रकाशा बॅरेजचे आठ दरवाजे तीन मीटरने उघडण्यात आल्याने तापी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आह़े यामुळे जिल्हा प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आह़े मंगळवारी जळगाव जि ...