लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : 66 ग्रामपंचायतींत सरपंच आणि सदस्य पदासाठी दाखल 1 हजार 352 अर्जाची छाननी बुधवारी करण्यात आली़ यात नंदुरबार तालुक्यात सदस्य पदासाठी केवळ पाच अर्ज अवैध ठरल़े शहादा वगळता इतर तीन तालुक्यातील सर्व अर्ज वैध ठरले आहेत़ शहादा त ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मध्यप्रदेशात आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता यंदा गणेशोत्सवासाठी नंदुरबारातून मोठय़ा प्रमाणावर मूर्ती नेल्या जात आहेत. याशिवाय गुजरातमध्ये देखील गेल्या वर्षाच्या तुलनेत मूर्ती नेण्याची संख्या वाढली आहे. त्यामुळे जिल् ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लोकन्यालयात मोटर अपघाताची 105 प्रकरणे निकाली निघून 1 कोटी 19 लाख 77 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले.जिल्हा न्यायालयात शनिवार, 8 रोजी राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी न्यायालय ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विसरवाडी ते खेतिया या महामार्गाच्या केवळ तिस:या टप्प्याला चालना मिळाली आहे. पहिला व दुसरा टप्पा अद्यापही फारसा प्रगतीपथावर नसल्याची स्थिती आहे. यामुळे या महामार्गाच्या भवितव्याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. दरम्यान, शे ...
रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तापीवरील बॅरेजेस प्रकल्प पूर्ण होऊन 10 वर्षापेक्षा अधिक काळ झाला असला तरी या नदीवर सुमारे साडेसातशे कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेले सारंगखेडा, प्रकाशा आणि सुलवाडे हे तिन्ही बॅरेज प्रकल्प केवळ नावाल ...