शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीत दर दिवशी 2 हजार क्विंटल मिरचीच्या आवकमुळे तेजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 12:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बाजार समितीत मिरची आवक दिवसेंदिवस वाढत असून आतार्पयत बाजारात 20 हजार क्विंटल मिरचीची आवक ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बाजार समितीत मिरची आवक दिवसेंदिवस वाढत असून आतार्पयत बाजारात 20 हजार क्विंटल मिरचीची आवक पूर्ण झाली आह़े दर दिवशी किमान दोन हजार क्विंटल मिरची बाजारात विक्रीसाठी शेतकरी घेऊन येत आहेत़ नंदुरबार तालुक्यात यंदा झालेली अतीवृष्टी आणि त्यानंतर निर्माण झालेले ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे मिरची उत्पादन खराब झाले होत़े यातून मार्ग काढत शेतक:यांनी तोड करुन बाजारात विक्रीसाठी आणले होत़े हंगामाच्या प्रारंभी व्यापा:यांनी 3 हजार 800 रुपयांर्पयत दर दिल्याने शेतक:यांमध्ये  उत्साह निर्माण झाला होता़ यातून आवकही ब:यापैकी झाली होती़ परंतू गेल्या काही दिवसात आवकवाढीमुळे दरांमध्ये काहीअंशी घट झाल्याचे दिसून आले आह़े शुक्रवारी बाजारात प्रामुख्याने व्हीएनआर आणि लाली या दोन वाणांची मोठय़ा संख्येने विक्री करण्यात आली़ या मिरचीला 2 हजार 100 ते 3 हजार 300 रुपये प्रतिक्विंटल रुपये दरांमध्ये व्यापा:यांकडून खरेदी करण्यात येत आह़े येत्या काही दिवसात ही आवक वाढणार असल्याची माहिती असून लगतच्या गुजरात राज्यातील मिरची येत्या आठवडय़ात बाजारात दाखल होणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े मिरचीपाठोपाठ बाजारात दर दिवशी दोन हजार क्विंटल ज्वारी, अडीच हजार क्विंटल मका आवक सुरु आह़े शासनाच्या हमीभावानुसार आवश्यक असलेल्या एफएक्यू दर्जाच्या ज्वारीला यंदाच्या हंगामात 2 हजार 950 रुपये प्रतिक्विंटल दराने शेतक:यांकडून ज्वारी खरेदी करण्यात आली आह़े या ज्वारीला 1 हजार 800 ते 2 हजार 950 प्रतिक्विंटल दर देण्यात येत आह़े नंदुरबार बाजार समिती धान्य आणि मिरचीची आवक सुरु झाल्याने व्यापा:यांमध्ये उत्साह संचारले आह़े आवकमुळे हमाल, मापाडींसह पूरक रोजगारालाही वेग मिळाला असल्याचे चित्र सध्या बाजारात आह़े बाजारात दरदिवशी खरेदी होणा:या धान्यामुळे बारदान खरेदी विक्रीतही वाढ झाली आह़े