शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हास्तरीय बैठकीत विविध योजनांचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 12:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पीएम किसान योजना, शेतकरी कर्जमुक्ती योजना, अवकाळी पाऊस पिक कर्ज माफी योजना, शासकीय वसुली ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पीएम किसान योजना, शेतकरी कर्जमुक्ती योजना, अवकाळी पाऊस पिक कर्ज माफी योजना, शासकीय वसुली आदी विषयांचा आढावा जिल्हास्तरीय बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड होते.बैठकीस प्रभारी अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे, तहसिलदार भाऊसाहेब थोरात, मिलींद कुलकर्णी, ज्ञानेश्वर सपकाळे, नायब तहलिदार आर.एम. राठोड, राजेंद्र नजन, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी धमेंद्र जैन, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ए. जी. चाळक, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक जयंत देशपांडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बी.एन. पाटील, गट विकास अधिकारी एन. डी. वाळेकर, सी.टी. गोस्वामी आदी अधिकारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी डॉ. भारुड यांनी सांगितले, पीएम किसान योजनेबाबत ज्या तालुक्यांत आधार प्रमाणिकरणाची कामे प्रलंबित असतील त्यांनी त्वरीत डाटा दुरुस्त करुन अपलोड करावेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे बँक खाते व आधार क्रमांक मिळवून त्यांच्या खात्यात मदत निधी त्वरीत वितरीत करावा. पिक कर्जमाफी योजनेसाठी शेतकऱ्यांचे बँक खाते आधार लिंकसाठी सर्व ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक यांनी युध्दपातळीवर कामकाज करावे. सहकार विभागातील कर्मचाºयांनी ही कर्ज मुक्तीची कामे तातडीने पुर्ण करावी. पी.एम.किसानमध्ये ज्यांची नावे नसतील त्यांना योग्य ते मार्गदर्शन करावे. अशा सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. भारुड यांनी यावेळी दिल्या. तसेच शासकीय वसुली, प्रलंबित उपयोगिता प्रमाणपत्र या विषयावरही चर्चा करुन आढावा घेतला.