शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हास्तरीय संघटनात्मक निवडणुकीचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 12:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कुठल्याही निवडणुका जिंकायच्या असतील तर त्या अगोदर पक्षाचे संघटन मजबुत होणे आवश्यक असुन, पदाधिकारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कुठल्याही निवडणुका जिंकायच्या असतील तर त्या अगोदर पक्षाचे संघटन मजबुत होणे आवश्यक असुन, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बुथ अधिकाधिक सक्षम करावेत असे आवाहन जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी केले.भाजपचा संघटनात्मक निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नंदुरबारातील श्रीरामवाडीत शहर व तालुकास्तरीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. त्या प्रसंगी चौधरी बोलत होते. यावेळी आमदार विजयकुमार गावित, सरचिटणीस राजेंद्र गावित, निलेश माळी, राजेंद्रकुमार गावित, शहराध्यक्ष नरेंद्र माळी, तालुकाध्यक्ष रविंद्र गिरासे, पंचात समिती सभापती प्रकाश गावित आदी उपस्थित होते.विजय चौधरी यांनी सांगितले, पक्षाच्या संकल्पनेतुन बुथ समितीत एक अध्यक्ष, तीन उपाध्यक्ष, दोन सरचिटणीस, तीन चिटणीस व २२ सदस्यांची कार्यसमिती अपेक्षित असते. जिल्हयात आगामी काळात शतप्रतिशत बुथ रचना प्रभावीपणे उभी करुन पक्षाला अभिप्रेत असलेले कार्य उभे करुन कार्यकर्त्यांनी जबाबदारी पार पाडावी असेही चौधरी यांनी सांगितले.आमदार डॉ.विजयकुमार गावीत म्हणाले, बुथ रचना हा भाजपाचा महत्वाचा भाग आहे. बुथ रचना उत्तम असल्यास वेगवेगळे विकासकामे व निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीकोनातुन फायदा होतो. त्यामुळे आगामी काळात पक्षाचे संघटन उभे राहण्याच्या दृष्टीकोनातुन सगळयांनी बुथ रचना सक्षम करावी असे गावीत यांनी आवाहन केले.जिल्हा परीषद निवडणुकीमध्ये पक्षाचे संघटन मजबुत असल्याने जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाला व उमेदवाराला फायदा झाला असे देखील त्यांनी नमुद केले. याप्रसंगी बैठकीत शहर व तालुक्यातील कार्यकर्ते मोठया संख्येत उपस्थित होते.