शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
4
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
5
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
6
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
7
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
8
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
9
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
10
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
11
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
12
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
13
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
14
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
15
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
16
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
17
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
18
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
19
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
20
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
Daily Top 2Weekly Top 5

असलोद येथे लसीकरण शिबिराचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:32 IST

वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र पाटील, आरोग्य सेविका योगिता मराठे, आरोग्य सहाय्यक मंगला पगारे यांनी लसीकरणासाठी सहकार्य केले. शिबिर यशस्वी ...

वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र पाटील, आरोग्य सेविका योगिता मराठे, आरोग्य सहाय्यक मंगला पगारे यांनी लसीकरणासाठी सहकार्य केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी असलोद ग्रामपंचायत, जय किसान विद्यालयाचे कर्मचारी, जिल्हा परिषदेचे कर्मचारी मंडळ अधिकारी निशिगंधा साळवे, तलाठी सुरेखा राठोड यांनी प्रयत्न केले.

कोरोनावर नियंत्रणासाठी लसीकरण गरजेचे असून ग्रामीण भागातील नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे यांनी केले आहे.

मोहिदे त. श येथे १०० व्यक्तींना लसीची पहिली मात्रा

शहादा तालुक्यातील मोहिदे त. श. येथे १०० व्यक्तींना कोरोना लसीची पहिली मात्रा देण्यात आली. * * * * * * * * * * * * * * * * * * * * *सरपंच श्रद्धाबाई पाटील* आणि उप * * * * * * * * * * * * * * * * * * *सरपंच ललिताबाई पाटील* आणि ग्रामपंचायत सदस्यांनी शिबिरासाठी सहकार्य केले.

गोगापूर येथे १५० व्यक्तींचे लसीकरण

गोगापूर येथील जिल्हा परिषद शाळेत घेण्यात आलेल्या शिबिरात १५० व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले. शहादा तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी विशेष शिबिराच्या माध्यमातून लसीकरणावर भर देण्यात येत आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र वाघर्डे व आपत्ती व्यवस्थापन समिती गोगापूर यांचे सहकार्याने माध्यमिक विद्यालय गोगापूर ता. शहादा येथे ४५ वर्षांवरील वयोगटातील नागरिकांचे कोविड-१९ साठी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराच्या आयोजन बाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले. लसीकरण मोहिमेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र वाघर्डेचे डॉ. बी. डी. निकुंभ व त्यांचे सहकारी, पं.स. सदस्य गणेशभाई, उपसरपंच ऋषीकेश पाटील, केंद्र प्रमुख डी.जी.वायकर, मुख्याध्यापक जयदेव पाटील, गणेश विसपुते, माध्यमिक विद्यालय गोगापूरच्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.