शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन पद्धतीने वाहन विक्रीत फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 12:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ऑनलाईन पद्धतीने दुचाकी आणि चारचाकी वाहन खरेदी विक्रीचे व्यवहार करणा:या एका अॅपवर जिल्ह्यातील अनेकांची ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ऑनलाईन पद्धतीने दुचाकी आणि चारचाकी वाहन खरेदी विक्रीचे व्यवहार करणा:या एका अॅपवर जिल्ह्यातील अनेकांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आह़े यातून नागरिकांची पुन्हा फसवणूक होऊ नये यासाठी पोलीस दलाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आह़े  जिल्ह्यात ऑनलाईन शॉपिंग करण्यात अनेक जणांकडून पसंती देण्यात येत आह़े यात दुचाकी आणि चारचाकी वाहन खरेदी विक्रीसाठीही अनेक जण विविध अॅपचा वापर करत आहेत़ या जुनी वाहने खरेदी विक्री करणा:या एका अॅपवर सैन्य दलातील जवान असल्याचे पुरावे देत एकाने वाहनविक्रीसाठी अनेकांना ऑफर दिली होती़ कमी किंमतीत वाहन मिळत असल्याने काहींनी अमिषाला बळी पडून बँक खात्यावर पैसे पाठवून दिल्याची माहिती समोर आली आह़े या व्यवहारानंतर त्यांना दुचाकी, चारचाकी वाहन किंवा दिलेले पैसेही परत मिळाले नव्हते यातून फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर काहींनी पोलीसांकडे माहिती दिल्याचे सांगण्यात आले आह़े  फसवणूकीच्या घटनांची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी ऑनलाईन अॅपवर खरेदीचे व्यवहार करताना नागरिकांनी  सावध राहून खात्री करुनच व्यवहार करावेत असे सांगितले आह़े जिल्ह्यात ऑनलाईन पद्धतीने फसवणूकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याने अनधिकृत मोबाईल कॉल्सलाही नागरिकांना सामोरे जाणे टाळावे अशा सूचना पोलीस अधिक्षकांकडून करण्यात आल्या आहेत़ या प्रकारात नेमके फसवणूक झालेल्यांची संख्या नेमकी किती याचा आकडा अद्याप समोर आलेला नाही़ पोलीसांकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्यांच्याकडून फसवणूक करणा:या टोळीचा शोध घेतला जात असल्याची माहिती देण्यात आली आह़े