विखरण येथे गळफास घेऊन एकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 12:11 IST2017-10-31T12:11:21+5:302017-10-31T12:11:21+5:30

One of the suicides by taking a slip in Vikharan | विखरण येथे गळफास घेऊन एकाची आत्महत्या

विखरण येथे गळफास घेऊन एकाची आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तालुक्यातील विखरण येथे 40 वर्षीय व्यक्तीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली़ 
रविवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास  विखरण येथील निंबांच्या झाडाला दोरी बांधून सुकदेव पौलू भिल याने गळफास घेत आत्महत्या केली़ त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट नसले तरी, त्याने मद्याच्या नशेत हे पाऊल उचलल्याची माहिती देण्यात आली आह़े याबाबत राकेश सुदाम साळूंखे यांनी दिलेल्या खबरीवरून तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद आह़े तपास पोलीस सहायक उपनिरीक्षक प्रमोद कुळकर्णी हे करत आहेत़ 

Web Title: One of the suicides by taking a slip in Vikharan