तीन हजारांसाठी एकाचा खून

By Admin | Updated: June 8, 2017 13:49 IST2017-06-08T13:49:50+5:302017-06-08T13:49:50+5:30

उसनवारीचे तीन हजार रुपये दिले नाही, याचा राग येवून एकावर कु:हाडीने वार करून जागीच ठार केल्याची घटना मंगळवारी रात्री मोखखुर्द, ता.धडगाव येथे घडली.

One murder for three thousand | तीन हजारांसाठी एकाचा खून

तीन हजारांसाठी एकाचा खून

ऑनलाईन लोकमत

नंदुरबार,दि.8 : उसनवारीचे तीन हजार रुपये दिले नाही, याचा राग येवून एकावर कु:हाडीने वार करून जागीच ठार केल्याची घटना मंगळवारी रात्री मोखखुर्द, ता.धडगाव येथे घडली. 
मोखखुर्द येथील जयवंत वाह:या वसावे याने हिंमत वाह:या वसावे याला उसनवारीने तीन हजार रुपये दिले होते. ते मागूनही दिले नसल्याचा राग येवून जयवंत याने कु:हाडीने वार करून हिंमत यास जागीच ठार केले. मारहाणीच्या वेळी पेरवीबाई ही गेली असता तिलाही शिविगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. धडगाव पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: One murder for three thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.