शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
3
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
5
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
6
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
7
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
8
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
9
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
10
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
11
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
12
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
13
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
14
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
15
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
16
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
17
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
18
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
19
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
20
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल

ब्राह्मणपुरी-जवखेडा रस्त्यावर ट्रॅक्टरच्या धडकेत एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 12:39 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी-जवखेडा रस्त्यावर ट्रॅक्टरने धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेसहा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी-जवखेडा रस्त्यावर ट्रॅक्टरने धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली होती़बुधवारी सायंकाळी मनोहर दादू मुसळदे आणि सुनील शिवा शेमळे दोघे रा़ जवखेडा हे एमएच १५ ई ९३१९ या दुचाकीने जवखेडा येथील घरी जात असताना समोरुन भरधाव वेगात येणाऱ्या विनाक्रमांक ट्रॅक्टरने त्यास धडक दिली़ यात मनोहर मुसळदे व सुनील शेमळे हे दोघेही जखमी झाले़ दोघांवर रुग्णालयात उपचार करण्यात आल्यानंतर पोलीसात नोंद झाली़ याबाबत मनोहर मुसळदे याच्या फिर्यादीवरुन अज्ञात ट्रॅक्टरचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़