शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
6
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
7
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
8
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
9
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
10
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
11
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
12
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
13
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
14
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
15
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
16
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
17
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
18
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

मशिदीसमोर गुलाल न उडविण्याचा नंदुरबारातील मंडळांचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 3:53 PM

गणेश मंडळ : जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद

नंदुरबार : मुस्लिम समाजाने मोहर्रमनिमित्त निघणा:या आखाडा मिरवणुका गणेशोत्सवानंतर काढण्याचा निर्णय घेतला आहे. आता गणेश मंडळांनीही मशिदीसमोर गुलाल न उडविण्याचा व मुस्लिम बहुल भागात जास्तवेळ मिरवणुका रेंगाळत न ठेवण्याचा निर्णय घेतल्याने शहरात सामाजिक सौहार्दाचे वातावरण तयार होत आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. जिल्हाधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी व जिल्हा पोलिस अधिक्षक संजय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत संत सावता माळी गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.गणेशोत्सवातच इमाम बादशाह दर्गावर ऊरूस भरणार आहे. या ऊरूसमध्ये  मोठया संख्येने भाविक हजेरी लावतात. दोन्ही सण शांततेत साजरे व्हावेत, यासाठी पोलिस विभागाकडून सातत्याने समाज प्रबोधन करण्यात येत आहे.  शांतता बैठक, त्यानंतर गणेश मंडळ पदाधिका:यांची स्वतंत्र बैठक व मोहर्रममध्ये काढण्यात आलेल्या आखाडयांच्या पदाधिका:यांची बैठक घेण्यात आली. मुस्लीम समाजाच्या पदाधिका:यांनी मोहर्रममध्ये आखाडयाची मिरवणूक रद्द करून एक पाऊल पुढे  ठेवले. याला सकारात्मक प्रतिसाद देत संत सावता माळी व्यायाम शाळेच्या गणेशमंडळांनी मशिदीसमोर गुलाल न उधळण्याचा निर्णय घेतला. अध्यक्ष नरेंद्र माळी यांनी मंडळाच्या कार्यकत्र्यांशी चर्चा करून हा निर्णय घेतला. तसेच इलाही चौकात कमी वेळात लेङिाम खेळून गणपती पुढे नेण्यात येणार आहे. त्यामुळे इलाही चौकात ऊरूस निमित्त जमलेल्या मुस्लीम भाविकांचा आदर राखला जाणार आहे. बैठकीत माळी समाजाचे अध्यक्ष आनंदा माळी, सावता माळी गणेश मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र माळी, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र माळी, मोहन माळी, खजीनदार लोटन मराठे, किसन देवाजी माळी, भरत माळी, पुनम माळी, शिवाजी माळी, बाबूलाल माळी, पंडित माळी, छोटू माळी आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी व पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश पवार, शहर पोलिस निरीक्षक गिरीश पाटील उपस्थित होते.